लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

All Photos

CoronaVirus News : सलाम! 'या' डॉक्टरांनी जिंकलं सर्वांचं मन; पीपीई सूटवरील फोटोमागे 'हे' आहे कारण - Marathi News | CoronaVirus Marathi News why doctors arunachal pradesh pin photos ppe kits | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : सलाम! 'या' डॉक्टरांनी जिंकलं सर्वांचं मन; पीपीई सूटवरील फोटोमागे 'हे' आहे कारण

CoronaVirus Marathi News and Live Updates: सध्या सोशल मीडियावर काही फोटो जोरदार व्हायरल होत आहेत यामध्ये डॉक्टरांनी पीपीई सूटवर आता आपले फोटो लावल्याचं दिसत आहे. पण यामागचं नेमकं कारण समजल्यावर तुम्हीही डॉक्टरांना सलाम कराल. ...

coronavirus: कोरोना, लॉकडाऊनमुळे ६१ टक्क्यांनी घटले देशातील नव्या नोकऱ्यांचे प्रमाण - Marathi News | Coronavirus: Corona, lockdown reduces job creation by 61% in India | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :coronavirus: कोरोना, लॉकडाऊनमुळे ६१ टक्क्यांनी घटले देशातील नव्या नोकऱ्यांचे प्रमाण

मे महिन्यामध्ये भारतात नव्या नियुक्त्यांचे प्रमाण तब्बल 61 टक्क्यांनी घटले आहे. जाणून घेऊया कुठल्या क्षेत्रात किती नोकऱ्या कमी झाल्या. ...

जगातील सर्वात मोठे दानवीर, ज्यांनी कोरोनाच्या संकटात मदतीसाठी उघडला खजिना, या भारतीयांचाही आहे समावेश - Marathi News | The world's largest philanthropist, who opened a treasure trove to help in the Corona crisis | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात मोठे दानवीर, ज्यांनी कोरोनाच्या संकटात मदतीसाठी उघडला खजिना, या भारतीयांचाही आहे समावेश

या संकटकाळातही जगात असेही दानवीर आहेत ज्यांनी जगावर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी आपली तिजोरी उघडून भरभरून दान दिले आहे. ...

डॉक्टर पतीला पत्नीने चप्पलेने हाणलं, महिला वकिलासोबत एकत्र पाहिल्याने राग झाला अनावर  - Marathi News | The doctor husband slapped by his wife's with sandals when she saw him with lady advocate | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :डॉक्टर पतीला पत्नीने चप्पलेने हाणलं, महिला वकिलासोबत एकत्र पाहिल्याने राग झाला अनावर 

जमशेदपूरच्या बिरसानगर पोलिस स्टेशन परिसरातील हाय प्रोफाइल सोसायटीमध्ये एक विचित्र घटना घडली. तेथे पतीसोबत घरात महिला वकिलला पाहिल्यानंतर स्वतंत्र राहणाऱ्या पत्नीने रागाने पतीसमवेत महिला वकीलाचीही धुलाई केली. ...

In Pics: अलविदा सुशांत...! या बॉलिवूड कलाकारांनी आपल्या लाडक्या मित्राला दिला अखेरचा निरोप - Marathi News | sushant singh rajput funeral father family persons and bollywood stars reached mumbai for his funeral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :In Pics: अलविदा सुशांत...! या बॉलिवूड कलाकारांनी आपल्या लाडक्या मित्राला दिला अखेरचा निरोप

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत अनंतात विलीन झाला. मुंबईतील विले पार्लेस्थित पवनहंस स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यविधी पार पडले. ...