लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
मराठवाड्याला अतिवृष्टीचा तडाखा; ८३ मंडळांत पावसाचा जोर  - Marathi News | Heavy rainfalls stroke to Marathwada region; Heavy Rainfall in 83 circles | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याला अतिवृष्टीचा तडाखा; ८३ मंडळांत पावसाचा जोर 

मराठवाड्याला १६ तारखेपासून पावसाचा तडाखा बसतो आहे. ...

मराठवाड्यात नदी जोड प्रकल्प मार्गी लागणार; सहा अधिकाऱ्यांचा अभ्यास गट स्थापन - Marathi News | Marathwada river link project will be started; Establish a group of six officials | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात नदी जोड प्रकल्प मार्गी लागणार; सहा अधिकाऱ्यांचा अभ्यास गट स्थापन

सतत दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या मराठवाड्यात इतर नद्यांच्या खोऱ्यातील पाणी वळविण्यासाठी प्रस्तावित नदी जोड प्रकल्पाच्या दिशेने अखेर एक पाऊल पुढे पडले आहे. ...

जिंतूरात संततधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब; पाच गावाचा संपर्क तुटला  - Marathi News | Due to the continuous rains in Jintu, the rivers and tributaries; Five villages lost contact | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिंतूरात संततधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब; पाच गावाचा संपर्क तुटला 

तीन दिवसांपासून  तालुक्यात सतत धार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले आहेत. पावसामुळे तालुक्यातील तलाव  सिंचन तलाव व पाझर तलाव भरले आहेत. ...

परभणी जिल्ह्यातील लेंडी नदीला पूर; ८ गावांचा संपर्क तुटला - Marathi News | Landy river floods in Parbhani district; 8 villages lost contact | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील लेंडी नदीला पूर; ८ गावांचा संपर्क तुटला

पालम तालुक्यातील लेंडी नदीत पाण्याची आवक वाढल्याने तालुक्यातील ८ गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. ...

परभणी : नटराज रंगमंदिरातील कक्षाचे छत कोसळले - Marathi News | Parbhani: The roof of the room of the Natraj Theater collapsed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : नटराज रंगमंदिरातील कक्षाचे छत कोसळले

येथील नटराज रंगमंदिरमधील प्रभाग समिती सभापतींच्या कक्षाचे पीओपीचे छत कोसळल्याची घटना २० आॅगस्ट रोजी दुपारी १़३० वाजेच्या सुमारास घडली़ सुदैवाने यावेळी कक्षात कोणीही नसल्याने अनर्थ टळला़ शहरात होत असलेल्या संततधार पावसामुळे ही घटना घडली आहे़ ...

परभणी : शासनाच्या निषेधासाठी निर्भय मॉर्निंग वॉक - Marathi News | Parbhani: Nirbhay Morning Walk to protest the government | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शासनाच्या निषेधासाठी निर्भय मॉर्निंग वॉक

नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास लावण्यात यंत्रणांना अपयश आल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सोमवारी शहरातून निर्भय मॉर्निंग वॉक काढून निषेध नोंदविण्यात आला़ ...

परभणी जिल्हाभरात दिवसभर पाऊस - Marathi News | Rainfall throughout the day in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हाभरात दिवसभर पाऊस

सोमवारी पहाटेपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून, दिवसभर मुसळधार पाऊस झाल्याने ओढ्या-नाल्यांना पाणी आले असून, हा पाऊस प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढण्यासाठी पोषक ठरणार आहे़ ...

मराठवाड्यात २१ आणि २२ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीचा इशारा  - Marathi News | Extremely heavy rainfall warning in Marathwada on August 21 and 22 | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठवाड्यात २१ आणि २२ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीचा इशारा 

भारतीय हवामान खात्यान मराठवाड्यात मंगळवार (दि.२१) आणि बुधवारी (दि.२२) अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ...

परभणीत शासनाच्या निषेधार्थ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा 'निर्भय मॉर्निंग वॉक' - Marathi News | The Nirbhay Morning Walk of the Superstition Nirmulan Samiti on the protest against government in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत शासनाच्या निषेधार्थ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा 'निर्भय मॉर्निंग वॉक'

नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास लावण्यात यंत्रणांना अपयश आल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आज सकाळी शहरातून 'निर्भय मॉर्निंग वॉक' काढून निषेध नोंदविण्यात आला़  ...