कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व पर्यायाने सामाजिक स्वास्थ्य वृंद्धीगत करण्यासाठी काम करणाऱ्या पोलीस कर्मचाºयांचे कुटूंबियच ढिगारभर समस्यांमुळे असुरक्षित झाले आहे़ शहरातील पोलीस वसाहतीतील समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या असून, या समस्यांकडे लक्ष ...
शहरातील रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देऊनही महापालिका रस्त्याची कामे करीत नसल्याने आ. डॉ.राहुल पाटील यांनी रस्त्यावरील खड्ड्यात बसून मनपाच्या नाकर्तेपणाच्या विरोधात यज्ञ केला. या आंदोलनामुळे शहरातील रस्त्यांचा प्रश्न चर्चेला आला आहे. ...
राज्य शासनाने जाहीर केलेल्या वस्त्रोद्योग धोरणांतर्गत सहकार तत्वावर चालविण्यात येणाऱ्या सूतगिरण्यांकरीता शासकीय भागभांडवलाची योजना कापूस उत्पादक तालुक्यांमध्ये राबविण्यात येणार असून यामध्ये जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, जिंतूर व सेलू अशा ...
शहरातील उस्मानपुरा भागातील हजरत अबूबकर सिद्दीकी प्राथमिक ऊर्दू शाळेची भिंत कोसळून चौथी वर्गातील सात विद्यार्थीनी किरकोळ जखमी झाल्या आहेत. ही घटना २७ आॅगस्ट रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. ...
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात, या मागणीसाठी २७ आॅगस्ट रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वाजवून जोरदार आंदोलन करण्यात आले. तीन तासांच्या या आंदोलनात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...