लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणी : हुल्लडबाजी करणाऱ्यांची कोठडीत रवानगी - Marathi News | Parbhani: Deportes to the racketeers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : हुल्लडबाजी करणाऱ्यांची कोठडीत रवानगी

वाढदिवस असल्याच्या कारणावरुन शहरात बुलेट व मोटारसायकलवर फिरुन हुल्लडबाजी करीत गोंधळ करणाºया तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास पोलीस मुख्यालय परिसरात करण्यात आली. ...

परभणी : ‘बिरबलाच्या खिचडी’चे १७ कोटी रुपये पडूनच - Marathi News | Parbhani: 17 billion rupees of 'Birbal Khichdi' has been reached | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ‘बिरबलाच्या खिचडी’चे १७ कोटी रुपये पडूनच

केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून पहिली ते आठवीपर्यंतच्या जिल्हा परिषद, अनुदानित व विना अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराचे १७ कोटी १५ लाख ५ हजार ६३० रुपये शिक्षण विभागाकडे पडून असून या निधी खर्चाकडे या विभागाचे दुर् ...

परभणी, मानवत, गंगाखेडमध्ये गुन्हे दाखल; मदरशांना दिलेल्या विकास अनुदानामध्ये केला अपहार - Marathi News | Filing cases in Parbhani, Manavat, Gangakhed; Due to the development assistance given to Madarsas, | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी, मानवत, गंगाखेडमध्ये गुन्हे दाखल; मदरशांना दिलेल्या विकास अनुदानामध्ये केला अपहार

डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत देण्यात आलेल्या अनुदानात अपहार केल्या प्रकरणी परभणी, मानवत व गंगाखेड पोलीस ठाण्यात विविध व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर केलेल्या चौकशीत अनुदानात अपहार झाल् ...

परभणी : बोरीत शेतकऱ्यांचे बँकेसमोर आंदोलन - Marathi News | Parbhani: Movement of farmers in front of bank in front of the agitation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : बोरीत शेतकऱ्यांचे बँकेसमोर आंदोलन

जिंतूर तालुक्यातील बोरी येथील भारतीय स्टेट बँकेमध्ये विविध प्रलंबित कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर करण्यात यावेत, शाखाधिकाºयांना निलंबित करावे, या मागणीसाठी आ.विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी बँकेसमोर धरणे धरण्यात आले. ...

परभणी शहरातील घटना : कारची काच फोडून दीड लाख केले लंपास - Marathi News | Events in Parbhani city: A glass car broke out to one and a half lakh lamps | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी शहरातील घटना : कारची काच फोडून दीड लाख केले लंपास

शहरातील दर्गा रोडवरील गालिब नगरात निवृत्त पोलीस उपअधीक्षकांच्या कारची काच फोडून १ लाख ४५ हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना २७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली. ...

परभणी : सोयाबीन उत्पादनात घट होण्याची शक्यता - Marathi News | Parbhani: The possibility of decrease in soybean production | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सोयाबीन उत्पादनात घट होण्याची शक्यता

तालुक्यात मागील महिनाभरापासून पावसाचा खंड पडला आहे. परतीच्या पावसाची आशा मावळली असून वेळेत पाऊस न पडल्याने सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

परभणी : शंकराचार्यांच्या हस्ते गंगाघाटाचे भूमिपूजन - Marathi News | Parbhani: Bhabipujan of Gangaghat at the hands of Shankaracharya | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शंकराचार्यांच्या हस्ते गंगाघाटाचे भूमिपूजन

पूर्णा तालुक्यातील वझूर या गावात गोदावरी नदीकाठावर लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या गंगा घाट कामाचे भूमिपूजन २६ सप्टेंबर रोजी जगतगुरु शंकराचार्य विद्या नृसिंह भारती स्वामी यांच्या हस्ते झाले़ ...

परभणी : सेलूत विद्यार्थिनींनी दिला रोडरोमिओंना चोप - Marathi News | Parbhani: Chorus of Roadrominas offered by students from cellots | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सेलूत विद्यार्थिनींनी दिला रोडरोमिओंना चोप

शालेय विद्यार्थिनींचा पाठलाग करुन त्यांना नाव विचारणाऱ्या दोन रोडरोमिओंना मुलींनी बसस्थानकात चप्पलाने चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार शुक्रवारी दुपारी दीड वाजता बसस्थानक परिसरात घडला. ...

सेलू बसस्थानकात मुलींनी रोडरोमियोंना चप्पलने चोपले - Marathi News | Girls punishes road romeo by hitting chappals in Selu | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सेलू बसस्थानकात मुलींनी रोडरोमियोंना चप्पलने चोपले

 पाठलाग करत छेडछाड करणाऱ्या दोन रोडरोमियोंना विद्यार्थ्यानीनी चप्पलने चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. ...