बीएलओ व अन्य निवडणुकीच्या कामासाठी घेण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश शनिवारी प्रभारी जिल्हाधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांनी काढले आहेत़ त्यामुळे या कामातून जि़प़ कर्मचाºयांची सुटका झाली आहे़ ...
श्री साईबाबा यांचे जन्मस्थळ ही आमची अस्मिता असून, तो तमाम साईभक्तांच्या श्रद्धेचा विषय आहे़ त्यामुळे या संदर्भात कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही़ श्री सार्इंच्या जन्मस्थळ विकास आराखड्यासाठीच निधी द्या, असा सूर मंगळवारी पाथरी येथील ग्रामसभेत ...
नवीन पाणीपुरवठा योजनेची नळ जोडणी नागरिकांना देण्यासाठी प्रशासनाने निश्चित केलेल्या दरातून २ हजार रुपयांची अनामत रक्कम कमी करण्याचा आणि एजन्सीऐवजी मनपाने स्वत: मीटर खरेदी करण्याचा निर्णय सोमवारी पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. मात्र नळ ...
मराठवाडा वर्तमान :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरीला साई जन्मस्थानाच्या विकास आराखड्यासाठी शंभर कोटी रुपयांची घसघशीत मदत जाहीर केली. त्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाथरी हेच सार्इंचे जन्मस्थान असल्याचा निर्वाळा दिला. साई जन्मस्थानाच्या निमित ...