परभणी : पाथरी रस्त्यावरील एका जिनिंगला कापूस विक्री केल्यानंतर संबंधित जिनिंगकडून शेतकऱ्यांचे कापसाचे थकित पैसे मागील दहा दिवसांपासून देण्यात आलेले नाहीत. ...
परभणी : पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा, पत्रकारांना पेन्शन लागू करावी, यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाभरातील पत्रकारांनी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. ...
भोजनदानातून सिद्धार्थास दिव्य ज्ञान प्राप्ती - लक्ष्मीकांत पट्टेबहादूरऔरंगाबाद : बुद्ध तत्त्वज्ञानातील महिला सुजाता दरवर्षी वटवृक्ष देवतेला भोजनदान देत असे. ... ...
औरंगाबाद : गारखेडा परिसरातील रिलायन्स मॉलजवळील भिंतीला लागून असलेल्या कचर्याला रविवारी दुपारी आग लागली. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला कळविण्यात आली. माहिती मिळताच अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात ...