लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
अखेर १६ अधिकाºयांवरील दोषारोपपत्राचे प्रस्ताव आयुक्तांकडे - Marathi News | Finally, the commissioner's proposal for accusations of 16 officials | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर १६ अधिकाºयांवरील दोषारोपपत्राचे प्रस्ताव आयुक्तांकडे

येथील पुरवठा विभागाच्या गोदामातील २८ कोटी रुपयांच्या धान्य घोटाळा प्रकरणात विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी दोषी १६ अधिकाºयांवर दोषारोपपत्र १ ते ४ चे परिपूर्ण प्रस्ताव १५ दिवसांत सादर करण्याचे २७ जुलै रोजी लेखी आदेश दिल्यानंतर जवळपास ३ महिन्यांन ...

मुबलक पाणीसाठा असूनही परभणीकरांना मिळते दहा दिवसांआड पाणी,  मनपाचे नियोजन कोलमडलेलेच - Marathi News | Despite the abundance of water, Parbhanikar gets ten days of water, the planning of the corporation has collapsed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मुबलक पाणीसाठा असूनही परभणीकरांना मिळते दहा दिवसांआड पाणी,  मनपाचे नियोजन कोलमडलेलेच

अनेक भागात ९ ते १० दिवसांना एक वेळ पाणी येत आहे. त्यामुळे आलेले पाणी एक आठवड्यापर्यंत साठवून ठेवावे लागत आहे. ...

परभणीत धाडसी चोरी ; यशोधननगरमध्ये भरदिवसा घर फोडून चोरट्यांनी ३० तोळे सोने लांबविले - Marathi News | Parbhani brave stolen; In the Yashodhnagar block, the thieves broke into a house and stole 30 pieces of gold | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत धाडसी चोरी ; यशोधननगरमध्ये भरदिवसा घर फोडून चोरट्यांनी ३० तोळे सोने लांबविले

शहरातील यशोधन नगरात चोरट्यांनी भर दिवसा घरफोडी करून ३० तोळे सोने चोरुन नेल्याची घटना मंगळवारी (दि. २४)  घडली़. दरम्यान, चोरीचा हा प्रकार मंगळवारी रात्री निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे़. ...

सुधारित आराखडे सादर करा - Marathi News | Submit a revised draft | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुधारित आराखडे सादर करा

व्हिजन डाक्युमेंट अंतर्गत अधिकाºयांनी सादर केलेल्या आराखड्यांवर चर्चा करून जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी बहुतांश अधिकाºयांना सुधारित व परिपूर्ण आराखडे सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत़ ...

तपासात मनपाचे असहकार्य - Marathi News | The incompetence of the municipal investigation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तपासात मनपाचे असहकार्य

महानगरपालिकेच्या खात्यातून वीज बिलाचे ७१ लाख २९ हजार रुपये खाजगी व्यक्तींच्या नावे वीज बिल भरून अपहार केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते़ एक महिन्यानंतरही या प्रकरणाच्या तपासात प्रगती होत नसून तपास कामी महापालिकेतील अधिकारीच असहकार्य करीत असल्याची बाब स ...

शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच ; मराठवाड्यात एकाच दिवसात चार तरुण शेतक-यांनी संपवली जीवनयात्रा - Marathi News | Farmers begin suicide session; Four young farmers ended their life in Marathwada in one day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच ; मराठवाड्यात एकाच दिवसात चार तरुण शेतक-यांनी संपवली जीवनयात्रा

शेतकरी कर्जमाफी मिळण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे.मात्र, तरीही शेतक-यांच्या आत्महत्यांचे सत्र काही थांबले नसून आज मराठवाड्यातील चार वेगवेगळ्या जिल्ह्यातील तरुण शेतक-यांनी कर्जापायी आपली जीवनयात्रा संपवली.  ...

शेतकरी आत्महत्या कायमस्वरुपी थांबविण्यासाठी राज्यातील सिंचनक्षेत्राचे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत वाढविणार -  नितीन गडकरी - Marathi News | will increase the irrigation potential of the state to 30 percent to stop farmers' suicides: Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी आत्महत्या कायमस्वरुपी थांबविण्यासाठी राज्यातील सिंचनक्षेत्राचे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत वाढविणार -  नितीन गडकरी

शेतकरी आत्महत्या कायमस्वरुपी थांबविण्यासाठी राज्यातील सिंचनक्षेत्र वाढविण्याची आवश्यकता आहे. सध्या केवळ १५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली येते.हे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचे  रस्ते, वाहतूक आणि महामार्ग तथा जलसंपदा विभागाचे केंद्रीय म ...

शेजा-यांच्या त्रासाला वैतागून ५१ वर्षीय महिलेने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या - Marathi News | 51-year-old woman aggrieved by treason for Sheja | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेजा-यांच्या त्रासाला वैतागून ५१ वर्षीय महिलेने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या

शेजा-यांच्या त्रासाला वैतागून एका ५१ वर्षीय महिलेने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री परभणी तालुक्यातील दैठणा येथे घडली. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. ...

येथे झाले खड्डेमय रस्त्याचे ‘नरेंद्र मोदी बुलेट एक्स्प्रेस हायवे’ नामकरण  - Marathi News | Named 'Narendra Modi Bullet Express Highway' of the paved road here | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :येथे झाले खड्डेमय रस्त्याचे ‘नरेंद्र मोदी बुलेट एक्स्प्रेस हायवे’ नामकरण 

खड्ड्याने चाळणी झालेल्या परभणी- गंगाखेड या रस्त्याकडे वारंवार मागणी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे प्रशासनावरील रोष व्यक्त करण्यासाठी व समस्येकडे लक्ष वेधून घेण्यासाठी काही समाजसेवींनी दिवाळीच्या मुहूर्तावर एकत्र येत या रस्त्याचे ‘नरेंद्र ...