लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
सेलुमध्ये एकाच रात्री चार घरे फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज केला लंपास  - Marathi News | four houses in Selu are looted in one night | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सेलुमध्ये एकाच रात्री चार घरे फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज केला लंपास 

सेलू तालुक्यातील देवगावफाटा येथे १४ आॅक्टोबर रोजी चोरट्यांनी चार घरे फोडून मोबाईल, मोटारसायकल, सोन्याच्या दागिन्यांसह पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास केला़ या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़  ...

सेलुतील जवानाची पत्नी व मुलगी अरूणाचल प्रदेश येथून २३ दिवसांपासून बेपत्ता  - Marathi News | Sailus Jawan's wife and daughter missing from Arunachal Pradesh from 23 days | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सेलुतील जवानाची पत्नी व मुलगी अरूणाचल प्रदेश येथून २३ दिवसांपासून बेपत्ता 

सेलू येथील भारतीय सैन्य दलातील जवानाची पत्नी आणि एक वर्षाची मुलगी अरूणाचल प्रदेशातील टेंगा येथून २० सप्टेंबरपासून बेपत्ता झाली आहे. २३ दिवस उलटूनही या दोघांचा शोध लागत नसल्याने जवानासह कुटुंबिय चिंताग्रस्त झाले आहेत. ...

कंदील मोर्चा ! परभणीत विजेच्या भारनियमन व महागाई विरोधात राष्ट्रवादी महिला आघाडीची जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Lantel Front! NCP Women's Front alliance protest against heavy load shading of electricity and inflation in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कंदील मोर्चा ! परभणीत विजेच्या भारनियमन व महागाई विरोधात राष्ट्रवादी महिला आघाडीची जोरदार घोषणाबाजी

अचानक वाढलेले विजेचे भारनियमन आणि वाढती महागाई याच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर कंदील मोर्चा काढण्यात आला.  ...

मनरेगाची कामे सुरू करण्याच्या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालयात महिला मजुरांचा ठिय्या  - Marathi News | Women laborers in Panchayat Samiti office demanded to start the works of MNREGA | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मनरेगाची कामे सुरू करण्याच्या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालयात महिला मजुरांचा ठिय्या 

बंद पडलेली मनरेगाची  कामे सुरू करावी, मजुरांना जॉब कार्डचे वाटप करावे या मागणीसाठी दहा गावातील महिला मजुरांनी आज सकाळी पाथरी पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. ...

कृषी विद्यापीठातील भ्रष्टाचाराविरोधात आजी-माजी विद्यार्थ्यांनी काढला आक्रोश मोर्चा - Marathi News | Agro-Alumni protested against corruption in Agricultural University | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कृषी विद्यापीठातील भ्रष्टाचाराविरोधात आजी-माजी विद्यार्थ्यांनी काढला आक्रोश मोर्चा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी विद्यापीठातील आजी माजी विद्यार्थ्यांनी प्रशासकीय इमारतीवर आक्रोश मोर्चा काढला. यावेळी कुलगुरूंची खुर्ची गेटजवळ आणून त्यास हार घालून आपल्या संतप्त भ ...

महाविद्यालयाने विद्यापीठाकडे परीक्षा शुल्क न भरल्याने विद्यार्थी परीक्षेपासून वंचित  - Marathi News | The students remained absent from the examination due to the non-payment of the examination fee | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महाविद्यालयाने विद्यापीठाकडे परीक्षा शुल्क न भरल्याने विद्यार्थी परीक्षेपासून वंचित 

सोनपेठ येथील राजीव गांधी संगणक शास्ञ महाविद्यालयाने पदवी प्ररीक्षेचे शुल्क विद्यापीठाकडे न भरल्याने विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहत आहेत. या विरोधात या विद्यार्थ्यांनी आज तीव्र संताप व्यक्त करत तहसीलदारांना महाविद्यालयावर कारवाई करावी या मागणीचे न ...

सेलू पोलिस ठाण्याच्या भिंतीवरून उडी मारत सोनसाखळी चोराचे हातकडीसह पलायन  - Marathi News | Sneezing thief with a hammer jumping on the wall of cello police station | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सेलू पोलिस ठाण्याच्या भिंतीवरून उडी मारत सोनसाखळी चोराचे हातकडीसह पलायन 

एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावल्या प्रकरणी सेलू पोलिसांच्या ताब्यात एक आरोपी अटकेत होता. आज पहाटे ५. 30 वाजे दरम्यान त्याला शौचास सोडल्यानंतर त्याने अंधाराचा फायदा घेत हातकडीसह संरक्षण भिंतीवरून उडी मारून पलायन केले. ...

३३ पोलीस कर्मचाºयांना पदोन्नती - Marathi News | 33 promotion of police personnel | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३३ पोलीस कर्मचाºयांना पदोन्नती

जिल्हा पोलीस दलातील ३३ कर्मचाºयांच्या पदोन्नतीचे आदेश पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी काढले आहेत. त्यात ९ कर्मचाºयांना पोलीस उपनिरीक्षकपदी, ११ कर्मचाºयांना पोलीस हवालदारपदी तर १३ कर्मचाºयांना पोलीस नाईक या पदावर पदोन्नती दिली आहे. ...

मोर्चा, जेलभरो आंदोलन - Marathi News | Front, Jail Bharo movement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोर्चा, जेलभरो आंदोलन

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी परभणीत दोन संघटनांच्या वतीने रास्तारोको आंदोलन, जेलभरो आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे दिवसभर शहर आंदोलनाने गजबजले होते. ...