येथील महानगरपालिकेच्या वीज बिल विभागातील महत्त्वाचे दस्ताऐवज गायब झाले असून, हे दस्ताऐवज शोधताना कर्मचाºयांच्या नाकी नऊ येत आहेत़ वीज बिल प्रकरणात मनपातील एका कर्मचाºयाविरूद्ध गुन्हा दाखल झाला असताना आता हे दस्ताऐवज गायब करण्यामागे आणखी कोण कार्यरत आ ...
वसमत रोडवरील एमआयडीसी परिसरात इंडिया बँकेच्या शेजारीच असलेले एटीएम मशीन जेसीबी मशीनच्या साह्याने फोडण्याचा प्रयत्न आज पहाटे ३ ते ३.३० वाजेच्या सुमारास झाला. सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले असून, तपास सुरू केला आहे़ ...
शहरातील बसस्थानकाची अवस्था बकाल झाली असून परिसरात स्वच्छता न ठेवल्यामुळे या स्थानकाला कचराकुंडीचे स्वरुप आले आहे. त्यामुळे बसस्थानकावर ये-जा करणाºया प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. ...
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विकास कामांसाठी दिला जाणारा निधी अर्धे वर्षे सरले तरी बहुतांश यंत्रणांना वितरित झालेला नाही़ त्यामुळे उरलेल्या अर्ध्या वर्षात निधी मिळवून विकास कामे करण्यासाठी अधिकाºयांना कसरत करावी लागणार आहे़ ...
खाजगी अनुदानीत शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांमध्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त शिक्षकांचे खाजगी अनुदानीत शाळांमध्ये समायोजन होणार असून, या संदर्भातील आदेश ४ आॅक्टोबर रोजी राज्याच्या शिक्षण विभागाने काढ ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांचे चावडी वाचन झाल्यानंतर प्रशासनाकडे ४४२ आक्षेप दाखल झाले आहेत़ ५ आॅक्टोबर रोजी देखील शेतकºयांना आक्षेप दाखल करता येणार आहेत़ तेव्हा ज्यांना शंका असतील अशा शेतकºयांनी आपले आक्षेप ...
परभणी लोकसभा मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून तयारी सुरू करण्यात आली असून, या अनुषंगाने बुधवारी या मतदार संघाचे प्रभारी तथा उत्तर प्रदेशचे आरोग्य राज्यमंत्री डॉ़ महेंद्रसिंह यांनी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेवून त्यामध्ये जिल्ह्यातील बुथ मजबुती ...
महानगरपालिकेच्या पैशातून खाजगी ७६४ ग्राहकांची वीज बिले भरुन ७१ लाख २९ हजार रुपयांचा अपहार केल्या प्रकरणात आता नवीनच माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी तथा महावितरणचा निलंबित कर्मचारी राजेश घोरपडे याची या विभागात नियुक्ती होण्यापूर्वीच या घोटाळ् ...