पेठशिवणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीतील कामगारांनी थकीत पगाराच्या मागणीसाठी ३ आॅक्टोबरपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला प्रारंभ केला आहे. सुमारे शंभर कामगार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. ...
ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात सुरु असलेल्या शौचालयाची पाहणी केल्याच्या कारणावरुन उपसरपंचाच्या पतीने सरपंचाला मारहाण केल्याची घटना ३ आॅक्टोबर रोजी पाथरी तालुक्यातील झरी या गावात घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यानुसार मानवत पोलीस ठा ...
ग्रामपंचायत कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी सोनपेठचे तहसीलदार जीवराज डापकर यांनी बीडीओ मोहन अभंगे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात ३ आॅक्टोबर रोजी तक्रार दिली आहे़ ...
पूर्णा येथे आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेत एका महिला कुस्तीपटूने पुरुष पहेलवानाला चीत केल्यानंतर सर्वांनाच अमीर खानच्या दंगल या चित्रपटाची आठवण झाली. महिला कुठेही कमी नाहीत हेच आमिर खानने या चित्रपटात दाखवून दिले होते. या चित्रपटातील आशयाची पूर्णेत ...
तालुक्यातील मिर्झापूर येथील एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यासमोरच मृतदेह ठेवला. आज दुपारी ३ च्या सुमारास हि घटना घडली. अखेर चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाल ...
रेल्वे स्थानकापासून २०० मीटर अंतरावर विद्यापीठ गेटजवळ एका मालगाडीचे इंजिन घसरल्याने रविवारी सकाळपासून रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे़. रेल्वे प्रशासनाने इंजिन पटरीवर घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले असून, एकाच प्लॅटफॉर्मवरून सध्या वाहतूक सुरू करण्य ...
विजयादशमीनिमित्त शहरातील नागरिकांनी विविध भागांमध्ये सीमोल्लंघन करुन दसºयाचा सण उत्साहात साजरा केला. एकमेकांच्या गाठीभेटी घेऊन दसºयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. ...
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने परभणी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात जिल्ह्यातील हजारो उपासक-उपासिकांच्या उपस्थितीत महावंदनेचा कार्यक्रम पार पडला. ...