संपूर्ण जिल्ह्याला वीज पुरवठा करणाºया महावितरण कंपनीतील झारीतील शुक्राचार्यांमुळे सातत्याने ही संस्था आर्थिक बोजाखाली दबत असून अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी वरिष्ठ अधिकाºयांकडून ठोस उपाययोजना केली जात नसल्याने आर्थिक घोटाळ्याचे प्रमाणे दिवसेंदिवस वा ...
परभणी येथील रेल्वेस्थानकावर बसविलेला दादरा अरुंद असून प्रवाशांची संख्या वाढत असताना प्रशासन पर्यायी व्यवस्था करीत नसल्याने हा प्रश्न अधिकच जटील होत आहे. ...
शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेलेल्या बालकाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी दोषी डॉक्टरावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नऊ तास दवाखान्यासमोर ठिय्या मांडला. यामुळे या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होेते. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेमध्ये अर्ज दाखल केलेल्या शेतकºयांच्या याद्यांचे चावडी वाचन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुमारे ७५० अधिकारी आणि कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. ...
वीजपुरवठा सुरळीत करीत असताना विजेचा धक्का लागून एका वीज कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना २९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास जिंतूर तालुक्यातील दुधगाव येथे घडली. ...
येथील महानगरपालिकेच्या रक्कमेतून ७६४ खाजगी व्यक्तींची वीज बिले भरुन ७१ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येऊ लागली असून गेल्या ३० महिन्यांत साखळी पद्धतीने अनेकांच्या सहाय्याने मनपाच्या पैशांची लूट केली जात असल्याचे स् ...
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांसह इतर कर्मचाºयांची १० पदे रिक्त आहेत़ याचा आरोग्य सेवेवर परिणाम होत असून, रुग्णांना खाजगी दवाखाना गाठावा लागत आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी ज्या शेतकºयांनी आधार क्रमांक दिले नाहीत, त्यांनी २ आॅक्टोबरपर्यंत बँकेत आधार क्रमांक जमा करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ...
येथील महानगरपालिकेने वीज बिलापोटी महावितरणला दिलेल्या रक्कमेतून शहरातील ज्या ७६४ ग्राहकांची वीज बिले भरण्यात आली, त्या सर्व ग्राहकांनी जाणूनबुजून या गुन्ह्याला अप्रत्यक्षरित्या मदत केल्यावरुन पोलीस तपासात त्यांना सहआरोपी केले जाणार आहे. ...