परळी रोडवरील समद जिनिंगच्या पाठीमागील विनायक महाजन यांच्या शेत आखाड्यावर गुरुवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास ५ चोरट्यांनी तीन आखाड्यांवर धुमाकूळ घातला. ...
क्रिकेट खेळण्यासाठी बॅट घेऊन देण्याचे अमिष दाखवून बारा वर्षीय मुलाचे अपहरण करणा-या दोन आरोपींना परभणीच्या पोलिसांनी गुरुवारी (दि.२६) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास उदगीर येथून ताब्यात घेतले. ...
नांदेड शहराच्या महापौरपदासाठी काँग्रेसकडून चार दावेदार पुढे आले असून उपमहापौरपदासाठी तिघांनी अर्ज नेले आहेत. शहराचे महापौर आणि उपमहापौर शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत निश्चित होणार आहेत. ...
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात २०११-१२ या आर्थिक वर्षात विविध पाणीपुरवठा योजना व साहित्य खरेदीमध्ये ३ कोटी १० लाख ४५ हजार ५९६ रुपयांची तर लघुसिंचन विभागात १ कोटी ४१ लाख २७ हजार ४७४ रुपयांची अनियमितता झाली असून ८ ते १० नोव्हेंबर रोजी जिल्ह्याच्य ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये गुरुवारी नाफेडच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या हस्ते या खरेदी केंद्राचे उद्घाटन झाले ...
काळ्या बाजारात नेण्यासाठी टेंपोत टाकलेला रेशनचा १९ क्विंटल तांदुळ पाथरी तालुक्यातील कासापुरी येथील ग्रामस्थांनी २५ आॅक्टोबरच्या रात्री पकडला. पुरवठा कर्मचाºयांनी पंचनामा करुन वाहन पोलीस ठाण्यात लावले. ...
जिल्हा क्रीडा परिषद परभणी आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय बुद्धीबळ स्पर्धेचे उद्घाटन २६ आॅक्टोबर रोजी खा. बंडू जाधव आणि जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या हस्ते झाले. ...
केंद्र शासनाकडून किमान आधारभूत दराने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केल्याचे जाहीर करून १० दिवस उलटले. परंतु, मानवत येथील केंद्रावर अद्याप खरेदीचा मुहूर्त लागला नसल्याने शेतक-यांना अल्पदरात आपला शेतमाल विकावा लागत आहे. ...
मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात १२० पैकी ४८ दिवस पाऊस झाला. ७२ दिवस कोरडेच गेल्यामुळे परतीच्या पावसाची अपेक्षा होती; परंतु त्यातही चार जिल्ह्यांत परतीचा पाऊस पाहिजे तसा बरसला नाही. परिणामी चार जिल्ह्यांत आगामी काही महिन्यांत टंचाई निर्माण होण्याची शक ...
जिल्ह्यामध्ये महावितरणचे ९२ हजार ८८० कृषीपंपधारक ग्राहक आहेत. त्यांच्याकडे महावितरणची ७८९ कोटी ३३ लाखांची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणला कृषीपंपाला वीजपुरवठा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...