लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
कॅरम : व्हाईट स्लॅमची नोंद करत संदीपची आगेकूच - Marathi News | Sandeep's advance record in White Slam | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कॅरम : व्हाईट स्लॅमची नोंद करत संदीपची आगेकूच

कार्याध्यक्ष चषक कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या २ ऱ्या फेरीत ओ एन जी सी च्या संदीप देवरूखकरने शिवतारा कॅरम क्लबच्या उदय मांजरेकरला व्हाईट स्लॅमची नोंद करत २५-०, २५-५ असे सहज हरवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. ...

रितू मलिक कांस्यच्या शर्यतीत कायम - Marathi News | Ritu Malik remained in the bronze race | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रितू मलिक कांस्यच्या शर्यतीत कायम

युवा महिला मल्ल रितू मलिकने बुधवारी विश्व कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदकाच्या प्ले आॅफमध्ये स्थान पटकवित आशा कायम राखल्या. ...

रितु, नवज्योत यांचा रेपेचेज फेरीत प्रवेश - Marathi News |  Ritu, Navjyot to enter the Repechage round | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रितु, नवज्योत यांचा रेपेचेज फेरीत प्रवेश

बुडापेस्ट येथे सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत रितु फोगाट आणि नवज्योत कौर यांना केवळ एकच लढत जिंकता आली. ...

परिस्थितीनुसार क्रीडाधोरणात बदल गरजेचा- राही सरनोबत - Marathi News | Changes need to change in the game - Rahi Sarnobot | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :परिस्थितीनुसार क्रीडाधोरणात बदल गरजेचा- राही सरनोबत

राज्याचे क्रीडाधोरण एकदाच तयार होते, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईपर्यंत मैदान, घरची, शैक्षणिक जीवनातील परिस्थिती सतत बदलत असते. ...

महाराष्ट्रापाठोपाठ आंतरराष्ट्रीय संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत आपटे - Marathi News | Prashant Apte is the President of the International Association after Maharashtra | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्रापाठोपाठ आंतरराष्ट्रीय संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत आपटे

दक्षिण आशियाई शरीरसौष्ठवालाही महाराष्ट्राचे बळ ...

सुहास खामकरचा पराक्रम, Pro Bodybuilding मध्ये मराठीचा ठसा... - Marathi News | Suhas Khamkar's 1st Indian bodybuilder won ifbb pro card | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुहास खामकरचा पराक्रम, Pro Bodybuilding मध्ये मराठीचा ठसा...

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, जागतिक... अशा अनेक स्पर्धांमध्ये दबदबा निर्माण करणाऱ्या बॉडी बिल्डर सुहास खामकरने Pro Bodybuilding मध्येही आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. ...

Pro Kabaddi League : गिरीश इर्नाकचा पराक्रम, हा विक्रम नोंदवणारा महाराष्ट्रातील पहिलाच खेळाडू - Marathi News | Pro Kabaddi League: Maharashtra Girish Ernak creat history in pro kabaddi league | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Pro Kabaddi League : गिरीश इर्नाकचा पराक्रम, हा विक्रम नोंदवणारा महाराष्ट्रातील पहिलाच खेळाडू

Pro Kabaddi League: प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वात पुणेरी पलटणच्या गिरीश इर्नाकने एक वेगळा विक्रम नावावर केला. ...

बजरंगचे अखेर चंदेरी यशावर समाधान - Marathi News | The ultimate solution for Bajrangi is silver | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बजरंगचे अखेर चंदेरी यशावर समाधान

स्टार मल्ल बजरंग पूनिया याला जागतिक अजिंक्यपद फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अखेर रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. ...

ब्रिज, पॅरा खेळाडूंचा क्रीडा खात्याला पडला विसर - Marathi News |  Bridge, para players forget about the Sports Department | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ब्रिज, पॅरा खेळाडूंचा क्रीडा खात्याला पडला विसर

जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातील पदकविजेत्या १० खेळाडू व मार्गदर्शकांचा रोख पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. ...