लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
Tokyo Paralympics 2020: भारताचा 'अचूक' निशाणा! नेमबाजीत मनीष नरवालची 'सुवर्ण', तर सिंघराजची 'रौप्य' पदकाची कमाई - Marathi News | Tokyo Paralympics 2020 Manish Narwal and Singhraj Adhana wins Gold and Silver in shooting | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताचा 'अचूक' निशाणा! नेमबाजीत मनीष नरवालची 'सुवर्ण', तर सिंघराजची 'रौप्य' पदकाची कमाई

Tokyo Paralympics 2020: भारताच्या १९ वर्षीय मनीष नरवाल यानं पुरुषांच्या मिक्स ५० मीटर पिस्तल प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. ...

Tokyo Paralympics 2020: बॅडमिंटनमध्येही भारताचा दबदबा! प्रमोद भगत 'सुवर्ण', तर मनोज सरकार 'ब्रॉंझ'साठी खेळणार - Marathi News | tokyo Paralympics 2020 Badminton Mens Singles SL3 Pramod Bhagat moves into final confirmed Silver Medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बॅडमिंटनमध्येही भारताचा दबदबा! प्रमोद भगत 'सुवर्ण', तर मनोज सरकार 'ब्रॉंझ'साठी खेळणार

Tokyo Paralympics 2020: टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाजी आणि अॅथलिटिक्समध्ये पदकांची लयलूट केल्यानंतर भारतानं आता बॅडमिंटनमध्येही पदक निश्चित केलं आहे. ...

Paralympics: नेमबाज अवनीची ऐतिहासिक कामगिरी; दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय - Marathi News | Paralympics: Shooter Avni's historic performance; The first Indian to win two medals pdc | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Paralympics: नेमबाज अवनीची ऐतिहासिक कामगिरी; दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय

पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने शुक्रवारपर्यंत आतापर्यंत सर्वाधिक १३ पदकांची कमाई केली. ...

Tokyo Paralympics: हरविंदर सिंगनं तिरंदाजीत पदक जिंकून रचला इतिहास, भारताचे आजच्या दिवसातील तिसरे पदक  - Marathi News | Tokyo Paralympics: Harvinder Singh scripts history by becoming the first Indian archer to win Paralympics medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Paralympics: हरविंदर सिंगनं तिरंदाजीत पदक जिंकून रचला इतिहास, भारताचे आजच्या दिवसातील तिसरे पदक 

Tokyo Paralympics: भारताचा तिरंदाज हरविंदर सिंग यानं शुक्रवारी टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. ...

जगभरात कोट्यवधींचा 'ऑनलाईन खेळ' | Online Gaming Rise Of A Multi-Billion Dollar Industry - Marathi News | Billions of 'online games' worldwide | Online Gaming Rise Of A Multi-Billion Dollar Industry | Latest other-sports Videos at Lokmat.com

अन्य क्रीडा :जगभरात कोट्यवधींचा 'ऑनलाईन खेळ' | Online Gaming Rise Of A Multi-Billion Dollar Industry

...

Paralympics Avani Lekhara: लय भारी! ऐतिहासिक 'सुवर्ण'वेध घेणाऱ्या नेमबाज अवनी लेखराची 'कांस्य'कमाई - Marathi News | Tokyo Paralympics, R8 Women's 50m Rifle 3P SH1: Avani Lekhara wins bronze medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :लय भारी! ऐतिहासिक 'सुवर्ण'वेध घेणाऱ्या नेमबाज अवनी लेखराची 'कांस्य'कमाई

Paralympics Avani Lekhara: याआधी अवनी लेखरा हिची टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी पाहायला मिळली होती. ...

Paralympics 2021: पॅरालिम्पिकमध्ये भारताचा दबदबा! उंच उडीत प्रवीण कुमारची रौप्य पदकाची कमाई - Marathi News | tokyo paralympics athletics mens high jump final ind praveen kumar | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पॅरालिम्पिकमध्ये भारताचा दबदबा! उंच उडीत प्रवीण कुमारची रौप्य पदकाची कमाई

Paralympics 2021, Praveen Kumar: टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून पदकांची लयलूट सुरू असून उंच उडीत भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा झालं आहे. ...

Video : मला रडू यायलंय, माझं भविष्य उद्धवस्त होतंय, वर्ल्ड चॅम्पियन मल्लिकाचा संताप - Marathi News | I am crying, the future is falling apart, the anger of world champion Mallika handa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : मला रडू यायलंय, माझं भविष्य उद्धवस्त होतंय, वर्ल्ड चॅम्पियन मल्लिकाचा संताप

मल्लिकाने ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर करत आपली कैफियत मांडली आहे.  ...

Paralympics 2021 : महाराष्ट्राच्या सुयश जाधवनं पॅरालिम्पिक स्पर्धेत पदकासाठी झुंज दिली, पण...  - Marathi News | Paralympics 2021 : Suyash Narayan Jadhav gets disqualified in Men's 100m breaststroke - SB7 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Paralympics 2021 : महाराष्ट्राच्या सुयश जाधवनं पॅरालिम्पिक स्पर्धेत पदकासाठी झुंज दिली, पण... 

Tokyo Paralympics 2021 : भारताच्या सुयश जाधवनं ( Suyash Jadhav) पुरुषांच्या १०० मीटर ब्रिस्टस्ट्रोक SB7 गटाच्या अंतिम सामन्यात शर्तीनं प्रयत्न केले. ...