लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘गगनयान’मध्ये काहीही होऊ दे, अंतराळवीर असेल सुरक्षित; इस्रोची २६ ऑक्टोबरला अबॉर्ट चाचणी - Marathi News | Whatever happens in Gaganyaan, the astronaut will be safe; ISRO abort test on 26th October | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘गगनयान’मध्ये काहीही होऊ दे, अंतराळवीर असेल सुरक्षित; इस्रोची २६ ऑक्टोबरला अबॉर्ट चाचणी

ही चाचणी यशस्वी ठरल्यास मानवाला अंतराळात नेण्याबाबत भारताचे पाऊल आणखी पुढे पडणार आहे.  ...

कोठडीतून अन्यत्र हलविले जाण्याची सिंह यांना भीती; छळण्याचा आराेप, ईडीने शक्यता फेटाळली - Marathi News | sanjay Singh's fear of being moved from custody; Allegation of torture, possibility dismissed by ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोठडीतून अन्यत्र हलविले जाण्याची सिंह यांना भीती; छळण्याचा आराेप, ईडीने शक्यता फेटाळली

पेस्ट कंट्रोल करण्याच्या नावाखाली आपल्याला ईडी कोठडीतून तुघलक रोड पोलिस ठाण्यात हलवून तिथे छळ करण्याचा इरादा असल्याचा आरोप करणारी याचिका संजय सिंह यांच्या वतीने करण्यात आली होती. ...

'आदित्य-L1 सूर्याच्या जवळ पोहोचलं; भारताच्या पहिल्या सौर मोहिमेबद्दल इस्रोने दिली मोठी अपडेट - Marathi News | 'Aditya-L1 approaches the Sun; ISRO gave a major update on India's first solar mission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आदित्य-L1 सूर्याच्या जवळ पोहोचलं; भारताच्या पहिल्या सौर मोहिमेबद्दल इस्रोने दिली मोठी अपडेट

इस्त्रोने चंद्रयान ३ च्या यशानंतर आता सूर्याच्या अभ्यासासाठी मोठं पाऊल उचलले आहे. इस्त्रोने काही दिवसापूर्वी सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य L1 लाँच केले आहे. ...

दुकानावर काम करणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात आले 753 कोटी रुपये, बँकेत गेल्यावर बसला धक्का - Marathi News | shop-worker-left-shell-shocked-to-find-rs-753-cr-as-account-balance-in-chennai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुकानावर काम करणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात आले 753 कोटी रुपये, बँकेत गेल्यावर बसला धक्का

काही दिवसांपूर्वी अशीच घटना घडली होती. एका व्यक्तीच्या खात्यात तब्बल 9 हजार कोटी रुपये आले होते. ...

सिंधियांबरोबर न जाणाऱ्या आमदारांना देणार बक्षीस; मध्य प्रदेशबाबत काँग्रेसच्या समितीत निर्णय - Marathi News | MLAs who do not go with Sindhis will be rewarded; Decision in Congress Committee on Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिंधियांबरोबर न जाणाऱ्या आमदारांना देणार बक्षीस; मध्य प्रदेशबाबत काँग्रेसच्या समितीत निर्णय

आदेश रावल नवी दिल्ली : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत दिल्लीत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक शनिवारी पार पडली असून, ... ...

ब्रिटनमधून NRI पतीला भारतात आणलं; प्रियकरासोबत मिळून केली हत्या, पत्नीला फाशी - Marathi News | NRI woman gets death penalty for murdering husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ब्रिटनमधून NRI पतीला भारतात आणलं; प्रियकरासोबत मिळून केली हत्या, पत्नीला फाशी

या निकालाने मृत सुखजितच्या कुटुंबाने कोर्टाचे आभार मानले. ...

अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकली; सिनेमाची कहाणी प्रत्यक्षात घडली - Marathi News | Actress Nushrat Bharucha Stuck In Israel Amid Ongoing War | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकली; सिनेमाची कहाणी प्रत्यक्षात घडली

नुसरत भरुचासोबत संपर्क होत नसला तरी तिला सुरक्षित भारतात परत आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असं तिच्या टीमकडून सांगण्यात येत आहे. ...

भाजपच्या रणनीतीवर ओबीसी मुद्द्याचा प्रभाव, काँग्रेसच्या जनगणनेच्या घोषणेनंतर सतर्कता - Marathi News | Impact of OBC issue on BJP strategy, Congress alert after census announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या रणनीतीवर ओबीसी मुद्द्याचा प्रभाव, काँग्रेसच्या जनगणनेच्या घोषणेनंतर सतर्कता

बिहारनंतर मध्यप्रदेश, छत्तीसगढ व राजस्थानमध्येही जातीनिहाय जनगणना करण्याच्या काँग्रेसच्या घोषणेनंतर भाजप सतर्क झाला आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने कोणत्याही नेत्याला भावी मुख्यमंत्री म्हणून घोषित केलेले नाही. ...

इस्रोवर दररोज १०० हून अधिक सायबर हल्ले होतात, एस सोमनाथ यांचा मोठा खुलासा - Marathi News | ISRO faces more than 100 cyber attacks every day, S Somnath reveals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रोवर दररोज १०० हून अधिक सायबर हल्ले होतात, एस सोमनाथ यांचा मोठा खुलासा

इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी इस्त्रोवर रोज सायबर हल्ल्यांसंदर्भात खुलासा केला आहे. ...