Bihar Police News: बिहारमधील मुझफ्फरपूर येथून पोलिसांच्या संवेदनाहीन कृतीचा प्रकार समोर आला आहे. येथील स्थानिक पोलिसांच्या काही कर्मचाऱ्यांनी पंचनामा आणि पोस्टमार्टेम यासारख्या कायदेशीर करावाया टाळण्यासाठी रस्त्यावर पडलेला एक मृतदेह काठ्यांनी उचलून क ...
Israel-Hamas war: पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना हमासने शनिवारी केलेल्या तुफानी हल्ल्यांमुळे इस्राइलमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, या हल्ल्यांनंतर अनेक भारतीय इस्राइलमध्ये अडकून पडले आहेत. ...
Crime News: भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्यावर लहान मुलीची छेड काढल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ...
उपराष्ट्रपती धनखड यांनी शनिवारी राजस्थानात ३ कार्यक्रम घेतले. एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, मी माझे काम करीत राहीन. कोणाच्याही वक्तव्याने मी अस्वस्थ होणार नाही. ...
Ram Mandir: अयोध्येमध्ये राम मंदिराचं बांधकाम वेगानं सुरू आहे. हे मंदिर जानेवारी महिन्यात भाविकांना दर्शनासाठी खुलं होणार आहे. दरम्यान, राम मंदिराच्या बांधकामासाठी आतापर्यंत ९०० कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. ...