लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
“सगळी जनता PM मोदींच्या पाठिशी ठामपणे उभी”; पद्मभूषण मिळताच भगतसिंह कोश्यारी अयोध्येत रामचरणी - Marathi News | bhagat singh koshyari at ayodhya ram mandir after declaring padma bhushan award and said entire nation stands firmly behind pm narendra modi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :“सगळी जनता PM मोदींच्या पाठिशी ठामपणे उभी”; पद्मभूषण मिळताच भगतसिंह कोश्यारी अयोध्येत रामचरणी

Bhagat Singh Koshyari At Ayodhya Ram Mandir: अयोध्या हे संपूर्ण जगभरातील हिंदूंचे परम स्थान असून, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत श्रीराम आपल्यासोबत कायम असतात, असे भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे. ...

कौतुकास्पद! २२ वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थ्याने मरणोत्तर अवयवदानाने वाचवले ६ जणांचे प्राण - Marathi News | 22 Year Old Engineering Student Saves 6 Lives Through Organ Donation in Andhra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! २२ वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थ्याने मरणोत्तर अवयवदानाने वाचवले ६ जणांचे प्राण

Engineering Student Organ Donation: २२ वर्षीय मुलाच्या आई-वडिलांनी कठीण प्रसंगातही धाडसी निर्णय घेतला. ...

जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात! बस आणि ट्रकची जोरदार धडक; CRPF जवानासह ४ जणांचा मृत्यू - Marathi News | crpf jawan killed in road accident in udhampur jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात! बस आणि ट्रकची जोरदार धडक; CRPF जवानासह ४ जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी झालेल्या एका भीषण अपघातात सीआरपीएफ जवानासह चार जणांचा मृत्यू झाला. ...

"ही तर केवळ सुरुवात...!", 'मदर ऑफ ऑल डील्स'ची घोषणा करताना नेमकं काय म्हणाल्या EU आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला - Marathi News | This is just the beginning what exactly did EU Commission President Ursula say while announcing the Mother of All Deals | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"ही तर केवळ सुरुवात...!", 'मदर ऑफ ऑल डील्स'ची घोषणा करताना नेमकं काय म्हणाल्या EU आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी या करारावर स्वाक्षरी झाल्याची घोषणा केली... ...

तुफान राडा! 'जिलेबी'साठी लाठ्या-काठ्या घेऊन गावकरी भिडले, ४ गाड्यांच्या काचा फोडल्या - Marathi News | jahanabad republic day jalebi clash mukhiya attack | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुफान राडा! 'जिलेबी'साठी लाठ्या-काठ्या घेऊन गावकरी भिडले, ४ गाड्यांच्या काचा फोडल्या

प्रजासत्ताक दिन सोहळ्यानंतर 'जिलेबी'वरून मोठा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, थेट लाठ्या-काठ्या चालल्या आणि ४ गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. ...

इशरत जहाँ प्रकरणातील 'त्या' दोन शपथपत्रांचे गुपित उघड करणाऱ्या अधिकाऱ्याचा सन्मान; मणींचा पद्मश्री पुरस्काराने बहुमान - Marathi News | Former Under Secretary of the Union Home Ministry RVS Mani has been honored with the Padma Shri award | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इशरत जहाँ प्रकरणातील 'त्या' दोन शपथपत्रांचे गुपित उघड करणाऱ्या अधिकाऱ्याचा सन्मान; मणींचा पद्मश्री पुरस्काराने बहुमान

केंद्रीय गृह मंत्रालयाचे माजी अवर सचिव आर.व्ही.एस. मणी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ...

EU सोबत करारानंतर आणखी एका देशाने भारतासमोर मैत्रीचा हात पुढे केला; अमेरिकेचा जळफळाट होणार - Marathi News | After the agreement with the EU, Now Canada extended a hand of friendship to India; America Donald Trump will be jealous | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EU सोबत करारानंतर आणखी एका देशाने भारतासमोर मैत्रीचा हात पुढे केला; अमेरिकेचा जळफळाट होणार

ट्रम्प भारताला टॅरिफची धमकी देत आहेत. भारत अमेरिकेच्या दबावापुढे झुकेल असा ट्रम्प यांचा विचार आहे परंतु असं होताना दिसत नाही. ...

१६ वर्षांची मुलगी बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्रासोबत एकाच वेळी बोलायची, दोघांनीही मिळून केली हत्या - Marathi News | 16-year-old girl was talking to her boyfriend and his friend at the same time, both of them committed murder together | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१६ वर्षांची मुलगी बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्रासोबत एकाच वेळी बोलायची, दोघांनीही मिळून....

Crime News: उत्तर प्रदेशमधील लखनौमधील पारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहेय येथे एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची क्रूरपणे हत्या करण्यात आली. ...

मालकाचा करुण अंत पाहिला पण साथ सोडली नाही; थरथरत श्वानाने ४ दिवस मृतदेहाजवळ दिला पहारा - Marathi News | Himachal Pradesh dog stood guard for 4 days near its owner body | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालकाचा करुण अंत पाहिला पण साथ सोडली नाही; थरथरत श्वानाने ४ दिवस मृतदेहाजवळ दिला पहारा

हिमालचमध्ये बर्फाच्या वादळात मालकाचा मृत्यू झाल्यानंतर श्वान त्याच्या शेजारी ४ दिवस पहारा देत होते. ...