UGC regulations: जातिभेद रोखण्यासाठीच्या नव्या ‘यूजीसी’ नियमावलीला स्थगिती देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी स्वागत केले. ...
Parliament Budget Session 2026: लोकसभेत गुरुवारी कामकाज सुरू असताना आपसांत गप्पा मारणाऱ्या खासदारांवर अध्यक्ष ओम बिर्ला प्रचंड भडकले. एवढी सखोल चर्चा करायची असेल तर सभागृहाबाहेर जा, असा स्पष्ट इशारा ओम बिर्ला यांनी सदस्यांना दिला. ...
Shashi Tharoor News: काँग्रेसमधील काही मुद्द्यांविषयी आपल्याला असलेल्या आक्षेपांबद्दल त्या पक्षाचे खासदार शशी थरूर यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची गुरुवारी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. ...
Health News: नॉन-स्टिक कुकवेअर व प्लास्टिकमध्ये पॅक केलेल्या वस्तूंमुळे जीवघेण्या आजारांचा धोका वाढला आहे. केंद्र सरकारने या प्रकरणात लक्ष घालून नागरिकांच्या आरोग्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी डॉ. अजित गोपछडे यांनी राज्यसभेत केली. ...
Leopard Attack: उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका ४ वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अंगणात खेळत असलेल्या अनुष्कावर उसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने झडप घातली आणि तिला ओढत नेले. ...
UGC Rules News: सर्वोच्य न्यायालय म्हणाले, नियमांचा गैरवापर हाेईल अन् समाजावर घातक परिणाम हाेतील; रॅगिंगचा नियमावलीत उल्लेख नसल्याबद्दल केली विचारणा; जातिविरहित समाज हे अंतिम लक्ष्य असावे ...
Rewadi Culture: निवडणुका जिंकण्यासाठी राज्यांकडून केल्या जाणाऱ्या लोकप्रिय घोषणा आणि बिनाशर्त रोख रक्कम हस्तांतरणाच्या योजनांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर चिंतेचे ढग जमा झाले आहेत. या मोफत योजनांमुळे राज्यांची महसुली तूट वाढत असून, विकासासाठी आवश्यक अ ...