लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
Video - "मी तुला पोलीस ठाण्यात राहू देणार नाही..."; संतापलेल्या भाजपा आमदाराची थेट धमकी - Marathi News | kannauj bjp mla kailash rajput phone warning so viral video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "मी तुला पोलीस ठाण्यात राहू देणार नाही..."; संतापलेल्या भाजपा आमदाराची थेट धमकी

भाजपा आमदार कैलाश राजपूत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ...

Aditi Singh : २५ दिवस रजा घेणाऱ्या IPS अदिती सिंह यांना डीजीपींकडून दणका; ज्युनियरकडे सोपवली जबाबदारी - Marathi News | himachal IPS Aditi Singh took leave for 25 days dgp gives his duty to junior | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२५ दिवस रजा घेणाऱ्या IPS अदिती सिंह यांना डीजीपींकडून दणका; ज्युनियरकडे सोपवली जबाबदारी

IPS Aditi Singh : आयपीएस अधिकारी अदिती सिंह वारंवार रजेवर जात असल्याने त्यांच्या जबाबदाऱ्या एका कनिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपवण्याचे निर्देश दिले आहेत. ...

Planetary parade in February 2026: २८ फेब्रुवारीला ब्रह्मांडाचा अद्भुत सोहळा! दुर्बिणीशिवाय पाहा ६ ग्रहांची परेड! - Marathi News | Planetary parade in February 2026: A wonderful celebration of the universe on February 28! Watch the parade of 6 planets without a telescope; but take 'this' care | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Planetary parade in February 2026: २८ फेब्रुवारीला ब्रह्मांडाचा अद्भुत सोहळा! दुर्बिणीशिवाय पाहा ६ ग्रहांची परेड!

Planetary parade in February 2026: २८ फेब्रुवारीची संध्याकाळ ठरेल खगोलप्रेमींसाठी अविस्मरणीय मेजवानी; आकाशात एकाच रांगेत दिसणार ६ चमचमते ग्रह; सविस्तर वाचा. ...

धक्कादायक! स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या अडचणीत वाढ; अल्पवयीन 'बटुकां'च्या वैद्यकीय अहवालात लैंगिक शोषणाची पुष्टी - Marathi News | Shocking Swami Avimukteshwaranand's troubles increase; Medical report of minor Batuka confirms sexual abuse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या अडचणीत वाढ; अल्पवयीन 'बटुकां'च्या वैद्यकीय अहवालात लैंगिक शोषणाची पुष्टी

जर आरोपांची पुष्टी झाली तर स्वामींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.... ...

पुतण्याच्या प्रेमात वेडी झाली काकी;रात्रीच्या अंधारात केलं असं काही की गाव हादरलं! - Marathi News | Aunt fell madly in love with her nephew; she did something in the dark of night that shook the village! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुतण्याच्या प्रेमात वेडी झाली काकी;रात्रीच्या अंधारात केलं असं काही की गाव हादरलं!

ज्या नात्यावर विश्वास ठेवला, त्याच नात्याने मर्यादा ओलांडली. एका विवाहित महिलेने आपल्या पतीचा विश्वासघात करत सख्या पुतण्यासोबत पलायन केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. ...

अजब वास्तव! 'या' राज्यात सफाई कामगार अन् ड्रायव्हरचा पगार IAS अधिकाऱ्यांपेक्षाही जास्त! मुख्य सचिवांचा धक्कादायक खुलासा; जाणून थक्क व्हाल - Marathi News | Strange reality In this state the salaries of sanitation workers and drivers are higher than those of IAS officers Shocking revelation by the Chief Secretary You will be surprised to know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजब वास्तव! 'या' राज्यात सफाई कामगार अन् ड्रायव्हरचा पगार IAS अधिकाऱ्यांपेक्षाही जास्त! मुख्य सचिवांचा धक्कादायक खुलासा; जाणून थक्क व्हाल

धक्कादायक आणि थक्क करणारी गोष्ट म्हणजे, राज्यातील काही वरिष्ठ सफाई कामगार आणि ड्रायव्हर्सचा पगार हा चक्क आयएएस (IAS) अधिकारी आणि राज्यपालांच्या पगारापेक्षाही अधिक झाला आहे... ...

मेहुण्यामुळे अडकले भावोजी आणि बहीण, हर्षद मेहताचे होते फॅन्स, IDFC फर्स्ट बँक घोटाळ्यात धक्कादायक माहिती समोर - Marathi News | IDFC First Bank Fraud News: Brother-in-law and sister trapped by brother-in-law, were fans of Harshad Mehta, shocking information comes to light in IDFC First Bank scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IDFC फर्स्ट बँक घोटाळा: मेहुण्यामुळे अडकले भावोजी आणि बहीण, हर्षद मेहताचे होते फॅन्स

IDFC First Bank Fraud News :हरयाणामधील आयडीएफसी फर्स्ट बँकेमधील सरकारी खात्यांमध्ये झालेल्या तब्बल ५९० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात आणखी धक्कादाय बातमी समोर आली आहे. ...

'स्पेशल २६' स्टाईलने मालकाच्या घरी ED ची धाड; मोलकरीणच मास्टरमाईंड, ३५० CCTV तपासले अन्... - Marathi News | delhi friends colony maid orchestrated fake ed raid on her employer house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'स्पेशल २६' स्टाईलने मालकाच्या घरी ED ची धाड; मोलकरीणच मास्टरमाईंड, ३५० CCTV तपासले अन्...

घरातील मोलकरणीनेच आपल्या मालकाच्या घरी ईडी (ED) ची बनावट धाड टाकली. ...

काविळच्या पेशंटला दिला ब्लड कॅन्सरचा रिपोर्ट; नातेवाईक रडू लागले, घरी गर्दी जमली अन्...  - Marathi News | Blood cancer report given to jaundice patient; relatives started crying, crowd gathered at home and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काविळच्या पेशंटला दिला ब्लड कॅन्सरचा रिपोर्ट; नातेवाईक रडू लागले, घरी गर्दी जमली अन्... 

रुग्णालयातील नमुन्यांच्या अदलाबदलीमुळे एका मध्यमवर्गीय कुटुंबावर आभाळ कोसळले होते. १८ वर्षांच्या मुलीला थेट ४० वर्षांची दाखवून तिला कर्करोग असल्याचे सांगण्यात आले. नातेवाईकाच्या प्रसंगावधानामुळे हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ...