लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
लक्झरी कार, धर्मांतर आणि जबरदस्तीने निकाह; ब्युटीशियन बहिणींच्या सिंडिकेटची इनसाईड स्टोरी - Marathi News | bhopal beauty parlor sisters conversion crime syndicate sagar royal villa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लक्झरी कार, धर्मांतर आणि जबरदस्तीने निकाह; ब्युटीशियन बहिणींच्या सिंडिकेटची इनसाईड स्टोरी

न्यू मार्केटमधील एका कपड्याच्या दुकानात काम करणाऱ्या हिंदू तरुणीने पोलिसांकडे आपली वेदनादायक व्यथा मांडली आहे. ...

तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ, जयललितांचा विश्वासू, माजी मुख्यमंत्री राहिलेला नेता DMK मध्ये - Marathi News | Tamil Nadu Assembly Election: Big upheaval in Tamil Nadu politics, Jayalalithaa's confidant, former Chief Minister O. Panneerselvam joins DMK | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूत मोठी उलथापालथ, जयललितांचा विश्वासू, माजी मुख्यमंत्री राहिलेला नेता DMK मध्ये

Tamil Nadu Assembly Election: काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. राज्याच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचे विश्वासू आणि तीनवेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले ओ. पनीरसेल्वम यांनी आज सत ...

NCERT Controversy: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदेश अन् केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून दिलगिरी - Marathi News | Prime Minister Narendra Modi's order and apology from the Union Education Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NCERT Controversy: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदेश अन् केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून दिलगिरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रायलच्या दौऱ्यावर आहेत. तरीदेखील त्यांनी या प्रकरणाच्या सर्व बाजू जाणून घेतल्या. ...

'ड्रायव्हिंग लायसन्सला मिळणार 'ग्रेड्स'; नियम मोडाल तर परवाना होईल थेट रद्द', मंत्री गडकरी यांची घोषणा - Marathi News | 'Driving license will get 'grades'; if you break the rules, the license will be immediately canceled' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ड्रायव्हिंग लायसन्सला मिळणार 'ग्रेड्स'; नियम मोडाल तर परवाना होईल थेट रद्द', मंत्री गडकरी यांची घोषणा

नव्या प्रणालीत नियम मोडणाऱ्यांच्या लायसन्सवरील 'पॉइंट्स' कापले जातील व वारंवार चुका केल्यास लायसन्स रद्द केले जाईल. ...

कार मालकांनो लक्ष द्या! १ एप्रिलपासून पेट्रोलपंपांवर मिळणार फक्त RON 95 पेट्रोल; सरकारने घेतला निर्णय - Marathi News | Petrol RON 95 news: Car owners, pay attention! Only RON 95 petrol will be available at petrol pumps from April; What will be the impact on your engine? Find out in detail | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कार मालकांनो लक्ष द्या! १ एप्रिलपासून पेट्रोलपंपांवर मिळणार फक्त RON 95 पेट्रोल; सरकारने घेतला निर्णय

Petrol RON 95 news: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणामुळे भारताने २०१४ पासून १.४० लाख कोटींचे परकीय चलन वाचवले आहे. ...

४८ तासांत करता येईल विमान तिकीट थेट रद्द; प्रवाशांना द्यावे लागणार नाही अतिरिक्त शुल्क - Marathi News | Airline tickets can be cancelled directly within 48 hours; passengers will not have to pay additional fees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४८ तासांत करता येईल विमान तिकीट थेट रद्द; प्रवाशांना द्यावे लागणार नाही अतिरिक्त शुल्क

डीजीसीएने २४ फेब्रुवारी रोजी सुधारित नागरी विमान वाहतूक आवश्यकता (सीएआर) जाहीर केली. ...

एनसीईआरटीच्या 'त्या' पुस्तकावर संपूर्ण बंदी; सर्वोच्च न्यायालयाने दिले पुस्तकाच्या सर्व प्रती जप्त करण्याचे आदेश - Marathi News | Complete ban on 'that' NCERT book; Supreme Court takes action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनसीईआरटीच्या 'त्या' पुस्तकावर संपूर्ण बंदी; सर्वोच्च न्यायालयाने दिले पुस्तकाच्या सर्व प्रती जप्त करण्याचे आदेश

सर्वोच्च न्यायालयाची कारवाई; गैरप्रकार करणाऱ्यांनी जणू गोळीबार करून न्याय यंत्रणेला रक्तबंबाळ केले. ...

"नवरदेव काळा...!", नवरीला 'वरमाला' घातल्यानंतर वाद पेटला; सालीच्या एन्ट्रीनं विवाह तुटला! - Marathi News | The groom is black Controversy broke out after the bride wore a Varmala The wedding was broken up by the sister-in-law's entry bride refuses dark skinned groom | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नवरदेव काळा...!", नवरीला 'वरमाला' घातल्यानंतर वाद पेटला; सालीच्या एन्ट्रीनं विवाह तुटला!

नवरीच्या बहिणीच्या या एका विधानामुळे दोन्ही पक्षांत मोठा वाद निर्माण झाला... ...

NCERT वादावर पंतप्रधान मोदीही संतापले! म्हणाले, "आठवीच्या मुलांना काय शिकवत आहात?" - Marathi News | Prime Minister Modi also got angry over the NCERT controvers said What are you teaching 8th class student | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NCERT वादावर पंतप्रधान मोदीही संतापले! म्हणाले, "आठवीच्या मुलांना काय शिकवत आहात?"

या विषयाची शैक्षणिक उपयुक्तता आणि त्याला मंजुरी देण्याची प्रक्रिया या दोन्हींवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "इयत्ता ८ वीच्या मुलांना आपण न्यायालयीन भ्रष्टाचाराबद्दल नेमके काय शिकवत आहोत?" असा परखड सवालही पंतप्रधान मोदी यांनी बैठकीत केला. ...