लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कातकाडे शिवसेनेचे तर गडाख भाजपाचे गटनेते - Marathi News | Katkade Shivsena and Gadak BJP group leader | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कातकाडे शिवसेनेचे तर गडाख भाजपाचे गटनेते

सिन्नर : गेल्या आठवड्यात पंचायत समितीसाठी मतदान झाल्यानंतर नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्यांची शिवसेना व भाजपा यांनी स्वतंत्ररीत्या गटनोंदणी केली आहे. ...

अभ्यासिका इमारतीसाठी ३० लाख रुपयांचा निधी - Marathi News | Rs.30 lacs for study building | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभ्यासिका इमारतीसाठी ३० लाख रुपयांचा निधी

सिन्नर : तालुक्यातील वडांगळी येथे अभ्यासिका इमारत उभारणीसाठी ग्रामपंचायतीने शासनाकडे पाठविलेल्या ३० लाख रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याची माहिती उपसरपंच नानासाहेब खुळे यांनी दिली. ...

शिवकालीन शस्त्रे जाणून घेण्याची संधी - Marathi News | An opportunity to learn the weapons of Shiva | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवकालीन शस्त्रे जाणून घेण्याची संधी

सिन्नर : छत्रपती शिवाजी महाराज यांना समजावून घ्या. त्यांचा अभ्यास करा. शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनातून प्रेरणा घ्या, असे आवाहन ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे यांनी केले. ...

मालगव्हाणला आदर्श गाव करा - Marathi News | Make the Malegaon ideal village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालगव्हाणला आदर्श गाव करा

सुरगाणा : गावकऱ्यांनी एकत्रित येऊन स्वत:ला झोकून देऊन काम केले तरच या गावची आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण होईल, असे प्रतिपादन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मालगव्हाण येथे केले. ...

सिन्नरला माजी विद्यार्थी एकीकरण सोहळा - Marathi News | Sinnar's alumni integration ceremony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला माजी विद्यार्थी एकीकरण सोहळा

सिन्नर : येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शनिवारी सकाळी ९ वाजता माजी विद्यार्थी एकीकरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे ...

नाशिक : ब्रेक निकामी झाल्याने बसचा अपघात , ५ जखमी - Marathi News | Nashik: Bus accident caused by break-up, 5 injured | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशिक : ब्रेक निकामी झाल्याने बसचा अपघात , ५ जखमी

https://www.dailymotion.com/video/x844veg ...

पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही तोतया आयपीएस अधिकारी ताब्यात - Marathi News | After IPS officer, the IPS officer was arrested in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही तोतया आयपीएस अधिकारी ताब्यात

पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही एका तोतया आयपीएस पोलीस अधिकाऱ्याला नाशिकरोड परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

५७ हजारांच्या दागिन्यांवर डल्ला; बनावट चावीचा वापर - Marathi News | 57 thousand jewelery bags; Use of fake keys | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :५७ हजारांच्या दागिन्यांवर डल्ला; बनावट चावीचा वापर

बजरंगवाडी परिसरातील सताजी नगरमध्ये राहणारे ख्वाजा लाल शेख यांच्या बंद घराचे कुलुप बनावट चावीचा वापर करुन चोरट्यांनी उघडले. ...

निर्दयी मातेचा पळ : पाच दिवसांचे बाळ वाऱ्यावर - Marathi News | The cruel mother's move: Five days of child wind | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निर्दयी मातेचा पळ : पाच दिवसांचे बाळ वाऱ्यावर

पाच दिवसांचे बाळ वाऱ्यावर सोडून जिल्हा रुग्णालयातून एका निर्दयी मातेने पळ काढल्याची घटना गुरूवारी संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास घडली. ...