नाशिक : निवडणुकीची सारी प्रशासकीय जबाबदारी दीड महिने शिरावर घेणाऱ्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना मात्र मानधनापासून वंचित ठेवण्यात आल्याने राज्यातील महसूल विभागात असंतोष खदखदू लागला आहे. ...
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसने रुग्णसेवा नाकारणाऱ्या संपकरी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे ...
नाशिक : रिक्षाचालकांकडून बेशिस्तीचे दर्शन घडते़ या प्रकारास चाप तसेच वाहनधारकांची शिस्त लावण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंघल यांनी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत़ ...
मालेगाव : सामूहिक रजेवर गेल्यानंतर डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई केल्याच्या निषेधार्थ येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शाखेने बाह्यरुग्ण तपासणी सेवा बंद केली आहे. ...
मालेगाव : रमजानपुरा भागातील इलेक्ट्रिक दुकानातून घेतलेला फ्रीज खराब झाल्याच्या कारणावरून टोळक्याने संगनमत करून दुकानदारासह त्याच्या मामेभावास लाथाबुक्क्याने व चाकूने वार करून जखमी केले ...