लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कळवणला सर्वपक्षीय रास्ता रोको - Marathi News | Stop the all-round road in Kalvanana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवणला सर्वपक्षीय रास्ता रोको

शेतकºयांना वेठीस न धरता शासन व व्यापारी यांनी त्यांचा वाद परस्पर मिटवून कळवणसह संपूर्ण जिल्ह्यातील कांदा लिलाव सोमवारपासून सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी शनिवारी (दि. १६) कळवण येथे सर्व ...

जिल्हा रुग्णालयात पुढील आठवड्यात १६ इन्क्युबेटर... - Marathi News | civil,hospital,new,incubater | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा रुग्णालयात पुढील आठवड्यात १६ इन्क्युबेटर...

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील अर्भक मृत्यू प्रकरणामुळे एसएनसीयू विभागातील इन्क्युबेटरचा बिकट प्रश्न समोर आला़ या प्रकरणावरून धडा घेत शासन जिल्हा रुग्णालयास आणखी १६ इन्क्युबेटर देणार असून, ते पुढील आठवड्यात मिळणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ ...

शेळीला मारणाºया वृद्धास सश्रम कारावास... - Marathi News | nashik,goat,mischief,conviction | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेळीला मारणाºया वृद्धास सश्रम कारावास...

नाशिक : घरातील बकरी व पत्नीस लाकडी फळीने जबर मारहाण करून त्यांच्या मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला आरोपी सुधाकर आनंदा साळवे (६५, राक़ोळवाडा, गुळवे गल्ली, खालचे चुंचाळे, अंबड) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ टी़ पांडे ...

सोशल मीडियाद्वारे तरुणाशी ओळख वाढविणे पडले महागात... - Marathi News | Social media has increased the identity of the young man ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोशल मीडियाद्वारे तरुणाशी ओळख वाढविणे पडले महागात...

नाशिक : विवाहित महिलेला सोशल मीडियाद्वारे तरुणाशी ओळख वाढविणे चांगलेच महागात पडले आहे.या तरुणाने केलेले चॅटिंग महिलेच्या पतीस दाखविण्याची धमकी देत घर गाठून तिचा विनयभंग केल्याची घटना नाशिकरोड परिसरात घडली आहे़ याप्रकरणी संशयित महेंद्र नागरे (मु़ पो़ ...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून अ‍ॅसिडची धमकी - Marathi News | nashik,minor,girl,molestation, threat,acid | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून अ‍ॅसिडची धमकी

नाशिक : एकतर्फी प्रेमातून शाळेची बस अडवून बसचालकास दमदाटी करीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी (दि़१४) सकाळच्या सुमारास दिंडोरीरोडवरील वडनगर परिसरात घडली़ याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी संशयितास संजय शेर ...

पृथ्वीचे सुरक्षा कवच असलेला ‘ओझोन’ वाचविण्याचा नाशिककरांनी दिला संदेश - Marathi News | The message delivered by Nashikar to save the ozone of the earth's crust | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पृथ्वीचे सुरक्षा कवच असलेला ‘ओझोन’ वाचविण्याचा नाशिककरांनी दिला संदेश

वातानुकूलित यंत्रांचा मोह सोडावा आणि पृथ्वीवरून वातावरणात उत्सर्जित होणाºया व ओझोनच्या सुरक्षा कवचाला हानी पोहचविणाºया वायू रोखण्याचा अधिकाधिक प्रयत्न करावा ...

महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे गिरवित दाखविली ‘आदिशक्ती’ - Marathi News | 'Adashakti' shows women self-defense lessons | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे गिरवित दाखविली ‘आदिशक्ती’

स्वसंरक्षणासाठी केवळ शस्त्रास्त्र अथवा ज्युडो, कराटे व मार्शल आर्टसारख्या कौशल्यावर अवलंबून न राहता आत्मविश्वास व दक्षता या गुणांसह संकटसमयी स्वत:चे संरक्षण स्वत:च करता येणे शक्य असल्याचा विश्वास ...

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा मोर्चा : दुचाकी ढकलून निषेध - Marathi News | NCP's front against a petrol-diesel hike: Prohibition of bicycling | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा मोर्चा : दुचाकी ढकलून निषेध

पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शनिवारी (दि.१६) दुचाकी ढकलत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले ...

पितरांचा एक घास वंचितांना देण्यासाठी शेकडो हात सरसावले - Marathi News | Hundreds of thousands of hamlets were used to give a grasshopper to the worms | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पितरांचा एक घास वंचितांना देण्यासाठी शेकडो हात सरसावले

पितृपक्षामध्ये पितरांचा एक घास वंचितांसाठी देण्यासाठी शेकडो हात शनिवारी (दि.१६) सरसावले. ...