लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
भैरवी बुरड ‘मिस ग्लोबल एशिया’ - Marathi News | Bhairavi Burud 'Miss Global Asia' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भैरवी बुरड ‘मिस ग्लोबल एशिया’

इंदिरानगर येथील रहिवासी व बीवायके महाविद्यालयाची विद्यार्थिनी भैरवी भुरड नुकत्याच झालेल्या ‘मिस ग्लोबल एशिया’ स्पर्धेत कॉन्टीनेंटलची मानकरी ठरली आहे. ...

सुरमयी स्वरातून बहरली ‘स्वरवंदना’ - Marathi News | Swarambi vowel with 'Swavandana' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरमयी स्वरातून बहरली ‘स्वरवंदना’

राग मधुकंस आणि खमाज रागातील धून पेश करत सतारवादक कमलाकर जोशी यांनी नाशिककर रसिकांची मने जिंकली. उस्ताद शाहिद परवेझ संगीत गुरूकूलतर्फे आयोजित ‘स्वरवंदना’ या सतार वादन कार्यक्रमाचे कुसुमाग्रज स्मारक येथील विशाखा सभागृहात आयोजन करण्यात आले होते. ...

नगरसेवकाने घेतला घंटागाड्यांचा ताबा - Marathi News | The councilor took control of the ghantagadas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगरसेवकाने घेतला घंटागाड्यांचा ताबा

गेल्या दोन महिन्यांपासून येथील प्रभाग क्रमांक २९ मध्ये घंटागाड्या नियमित येत नसल्याने प्रभागात ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचलेले असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...

शनिवारपासून सावानाचा जिल्हा साहित्यिक मेळावा - Marathi News | Savana district literary meet from Saturday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शनिवारपासून सावानाचा जिल्हा साहित्यिक मेळावा

१७५ वर्षांपेक्षा प्रदीर्घ परंपरा आणि सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाचा ५०वा जिल्हा साहित्यिक मेळावा शनिवार (दि. २३)पासून सुरू होणार असल्याची माहिती सावानातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. दोन दिवस चालणाºया या साहित् ...

पितरांचा एक घास वंचितांसाठी... - Marathi News | An old man ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पितरांचा एक घास वंचितांसाठी...

आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याचा पंधरवडा म्हणून ओळखल्या जाणाºया पितृपक्षामध्ये पितरांचा एक घास वंचितांसाठी देण्यासाठी शेकडो हात शनिवारी (दि.१६) सरसावले. यावेळी अवघ्या सहा तासांत बारा क्विंटल धान्यासह ऐंशी हजारांच्या रकमेचे नाशिककरांनी दान केले. ...

निरीक्षणाला अभ्यासाची जोड आवश्यक - Marathi News | Observations require a study link | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निरीक्षणाला अभ्यासाची जोड आवश्यक

मराठी भाषा समृद्ध असून, ती ज्ञानभाषा होण्यासाठी सर्व विषय अभ्यासले पाहिजेत. व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी पाहणे, भरपूर वाचन करणे महत्त्वाचे आहे. मुलांनी विविध गोष्टींची निरीक्षणे करून त्याला अभ्यासाची जोड दिली तर त्यातून समाजहित साधले जाते, असे प्रतिपाद ...

शिवसेनेची आघाडी; भाजपात बिघाडी - Marathi News | Shiv Sena's lead; BJP faults | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसेनेची आघाडी; भाजपात बिघाडी

महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळविलेल्या भाजपात अद्यापही तीन स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याबाबत एकमत झालेले नाही. आयुक्तांनी दिलेली मुदत संपूनही भाजपाला उमेदवारांचे अर्ज सादर करता आले नाही तर शिवसेनेची यादी तयार असताना भाजपाच्या विनंतीवरून सेनेनेही आपल्या उ ...

गडावरील बोकडबळी प्रथा बंद - Marathi News | Close the boogal customs on the fort | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गडावरील बोकडबळी प्रथा बंद

श्री सप्तशृंग गडावर देवस्थान ट्रस्टतर्फे सुरू असलेली बोकडबळीची प्रथा या वर्षापासून बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ...

त्र्यंबकला बिजनाथ महाराजांची पुण्यतिथी - Marathi News | Death anniversary of Trimbak Bijanath Maharaj | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकला बिजनाथ महाराजांची पुण्यतिथी

जवळील पेगलवाडी येथील रिद्धिनाथ धाम येथे ब्रह्मलीन योगी रिद्धिनाथ गुरु योगी बिजनाथ महाराज यांची नववी पुण्यतिथी, तर ब्रह्मलीन योगी भैरवनाथ गुरु योगी रिद्धिनाथ यांच्या तिसरा पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यकमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो ...