लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अशी वेळच का यावी? - Marathi News | Why such a time? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अशी वेळच का यावी?

आपल्या अधिकाराबद्दल जागरूक असणारी व्यक्ती कर्तव्याबद्दलही सजग असतेच असे नाही. त्यातही सरकारी कामाबद्दल म्हणायचे तर, नोकरशाहीच्या दिरंगाईचा किंवा कामातील कुचराईचा अनुभव न घेतलेली व्यक्ती शोधून सापडू नये ही वस्तुस्थिती आहे. ...

आरोग्याचा प्रश्न दुर्लक्षित - Marathi News | Ignored the health question | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्याचा प्रश्न दुर्लक्षित

स्वाइन फ्लूने दगावणाºया रुग्णांची वाढती संख्या व डेंग्यूच्याही संशयितात झालेली वाढ पाहता आरोग्याची समस्या किती गंभीर रूप धारण करू पाहते आहे याची प्रचिती यावी. अवघे सामान्य समाजमन धास्तावावे अशी ही परिस्थिती आहे. स्थानिक महापालिकेचा यासंदर्भातील गांभी ...

तीन दिवसांत सव्वाशे कोटींची उलाढाल ठप्प - Marathi News | Three-day turnover jumped three-and-a-half times | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन दिवसांत सव्वाशे कोटींची उलाढाल ठप्प

आयकर विभागाच्या छाप्यामुळे बाजार समित्यांमधील कांदा व्यापाºयांनी पुकारलेल्या अघोषित संपामुळे तीन दिवसांत सव्वाशे कोटींचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नाशिकच्या १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दिवसाला सरासरी दीडशे ते दोनशे क्ंिवटल कांद्य ...

जिल्हा रुग्णालयात पुढील आठवड्यात १६ इन्क्युबेटर - Marathi News | 16 incubators in district hospital next week | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा रुग्णालयात पुढील आठवड्यात १६ इन्क्युबेटर

जिल्हा रुग्णालयातील अर्भक मृत्यू प्रकरणामुळे एसएनसीयू विभागातील इन्क्युबेटरचा बिकट प्रश्न समोर आला़ या प्रकरणावरून धडा घेत शासन जिल्हा रुग्णालयास आणखी १६ इन्क्युबेटर देणार असून, ते पुढील आठवड्यात मिळणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश ...

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा मोर्चा - Marathi News | NCP's front against the petrol and diesel price hike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा मोर्चा

पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शनिवारी (दि. १६) दुचाकी ढकलत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. वाढते पेट्रोल व डिझेलचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असल्याचे सांगत राष्टÑवादी महिला कॉँग्रेसने जिल्हाध ...

व्हॉट््सअ‍ॅपच्या मदतीने सापडला मुलगा - Marathi News | Son found with the help of WA | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :व्हॉट््सअ‍ॅपच्या मदतीने सापडला मुलगा

रेल्वेस्थानकावर पंधरा दिवसांपूर्वी सापडलेला अडखळत हिंदी बोलणारा नऊ वर्षांचा नेपाळी मुलगा महेश यास रेल्वे पोलिसांनी व्हॉट््सअ‍ॅपच्या मदतीने त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन शनिवारी त्यांच्या स्वाधीन केले. हरविलेला महेश याने आपल्या वडिलांना बघितल्यानंतर ...

गुन्हे शोध पथकातील पोलिसांच्या पाठलागामुळे गेला तरुणाचा जीव? - Marathi News | Junk got life due to the pursuit of crime police? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुन्हे शोध पथकातील पोलिसांच्या पाठलागामुळे गेला तरुणाचा जीव?

आडगाव शिवारातील ट्रक टर्मिनसजवळ संशयास्पद असलेल्या तीन युवकांचा आडगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी पाठलाग सुरू केल्याने पळ काढताना विहिरीत पडलेल्या तिघांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार शनिवारी (दि़१६) उघडकीस आला़ पवन प्रमोद प ...

‘लेट्स टॉक, ओझोन वॉक’द्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश - Marathi News | Message of environmental conservation through 'Let's talk, ozone walk' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘लेट्स टॉक, ओझोन वॉक’द्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश

माणसाने आपल्या जीवनशैलीत बदल करीत क्लोरोफ्लोरो कार्बनचा वापर अधिकाधिक कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. वातानुकूलित यंत्रांचा मोह आवरून पृथ्वीवरून वातावरणात उत्सर्जित होणारा ओझोनसाठी विषारी ठरणारे वायू रोखण्यासाठी योगदान द्यावे, या उद्देशाने ‘लेट्स टॉक, ...

धार्मिक कार्यक्रमांसाठी पुरोहितांचे बुकिंग - Marathi News | Purohit's book for religious events | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धार्मिक कार्यक्रमांसाठी पुरोहितांचे बुकिंग

चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या घरगुती, सार्वजनिक मंडळे व देवी मंदिरांतील विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी पुरोहितांच्या आगावू नोंदणीला प्रारंभ झाला आहे. पुरोहितांची मागणी पहाता वेळेवर धावपळ नको म्हणून आधीच शोधाशोध घ ...