नाशिक : कीटकनाशके फवारणीवरून खते व कीटकनाशके विक्रेत्यांनी सरकारविरोधात दंड थोपटले असताना नाशिक जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने मात्र त्यांची ही दुकाने तपासणीची कारवाई या धाकामुळेच ‘आस्ते-कदम’ सुरू ठेवल्याचे चित्र आहे. ३० सप्टेंबर २०१७ अखेर खते, बिया ...
पंचवटी : पेठरोडवरील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागे असलेल्या तुळजा भवानीनगरमधील इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारल्याने गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे़ खुशी श्याम पाटील (१५, विजय गॅलेक्सी, तुळ ...
हातावर पोट असलेल्या आणि ‘त्याच्याकडे देव आहेत आणि तोे गुरेढोरे मारतो,’ अशा समजुतीने केलेल्या छळवणुकीमुळे गावकीच्या बाहेर वास्तव्यास असलेल्या पांडू धर्मा चौधरी (वय ७७) या वृद्धाने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भातील तक्रार अर्ज त्याचे ना ...
शनिचौकातील श्री काशी नट्टकोटीनगर छत्रम मॅनेजिंग सोसायटी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री कार्तिक स्वामी मंदिरात शुक्र वारी (दि. ३) कार्तिक पौर्णिमेनिमित्ताने कार्तिक स्वामी महोत्सवास प्रारंभ झाला. ...
सज्जनांचे रक्षण करीत दुष्टांचे निर्दलन करा, असा सामाजिक संदेश देणाºया त्रिपुरारी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी गंगापूर रोडवरील सोमेश्वर येथील श्री बालाजी मंदिराच्या प्रांगणात लक्ष लक्ष दिव्यांच्या प्रकाशाने बालाजी मंदिर उजळून निघाले. पारंपरिक ...
अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ मध्ये अन्न सुरक्षेला प्रथम प्राधान्य असल्याने या कायद्याविषयी आणि ग्राहकांचे आरोग्य त्याबरोबरच हॉटेलात काम करण्याच्या ठिकाणी अपेक्षित स्वच्छता याबाबत शहरातील हॉटेल व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यात आले. कायद्याचे पालन आ ...
राज्यात कृषी खात्याने परवाना दिलेल्या कृषी सेवा विक्री केंद्रांना नोंदणी नसलेल्या खते, कीटकनाशकांची विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यवतमाळ आणि राज्यातील अन्य काही ठिकाणी कीटकनाशकांच्या वापरामुळे मजुरांच्या मृत्यूनंतर सदर निर्णय घेण्यात आला आहे. ...
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी कार्यालय व अंबड इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांच्या वतीने उद्योजक व कामगारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ...
नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत सुमारे २३० कोटी रुपये खर्चून साकारण्यात येणारा ‘गोदा प्रकल्प’ फसवा आणि आभासी असल्याचा दावा कॉँग्रेसचे गटनेता शाहू खैरे यांनी केला आहे. ...