लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘नेचर्स बोट क्लब’ला मुहूर्त - Marathi News |  'Natchars Boat Club' Musical Instruments | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नेचर्स बोट क्लब’ला मुहूर्त

नाशिक : कोट्यवधी रु पये खर्च करून गंगापूर धरणालगत साकारलेल्या नाशिककरांच्या ‘नेचर्स बोट क्लब’ला अखेर मुहूर्त लाभणार आहे. जलसंपदा खात्याकडून पर्यटन विकास महामंडळाकडे हा प्रकल्प हस्तांतरित करण्यात आल्यानंतर महामंडळाने याबाबत हालचाली करत या आठवड्यामध्ये ...

बढत्यांमधील आरक्षण प्रमाणित करण्याची कार्यवाही थांबविली - Marathi News |  Stop the proceedings for certifying reservations in the increments | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बढत्यांमधील आरक्षण प्रमाणित करण्याची कार्यवाही थांबविली

नाशिक महापालिकेच्या अधिनस्त विविध संवर्गांतील पदोन्नतीची बिंदूनामावली तपासणे व आरक्षण प्रमाणित करण्याची कार्यवाही शासनाचा पुढील आदेश होईपर्यंत तूर्त थांबविण्याचा निर्णय विभागीय आयुक्त कार्यालयाने घेतला आहे. ‘लोकमत’मध्ये ‘आरक्षणाने बढत्या बंद’ या मथळ् ...

कौटुंबिक वादातून चुलत भावावर कुºहाडीने वार - Marathi News |  Cribbing from cousin to your cousin | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कौटुंबिक वादातून चुलत भावावर कुºहाडीने वार

कौटुंबिक वादामध्ये चुलत पुतण्याची समजूत काढल्याचा राग मनात धरून कुरापत काढून चुलत भावाच्या पायावर कुºहाडीने वार करून जखमी केल्याची घटना शुक्रवारी (दि.३) रात्री ११ वाजेच्या सुमारास मखमलाबादमधील कोळीवाडा परिसरात घडली आहे. ...

‘स्वच्छ सर्वेक्षण’साठी गुणांची जुळवाजुळव - Marathi News |  Match the points for 'clean survey' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘स्वच्छ सर्वेक्षण’साठी गुणांची जुळवाजुळव

केंद्रीय शहरी विकास मंत्रालयामार्फत होणाºया स्वच्छ सर्वेक्षणाच्या परीक्षेत मुख्यमंत्र्यांचे दत्तक नाशिक पहिल्या दहा क्रमांकात आणण्यासाठी महापालिकेत सध्या लगीनघाई सुरू असून, परीक्षेसाठी आवश्यक लागणाºया गुणांची जुळवाजुळव केली जात आहे. गतवर्षी परीक्षेत ...

नाशिकमधील मुक्तीधाम 4 हजार दिव्यांच्या रांगोळीने उजळले - Marathi News | Muktidham in Nashik was bright with a 4,000-lan rangoli color | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील मुक्तीधाम 4 हजार दिव्यांच्या रांगोळीने उजळले

...

महिला रुग्णालय वही बनायेंगे, नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांचा निर्धार पक्का - Marathi News | Women's Hospital will make the same, the determination of Nashik MLA Devyani Farande | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिला रुग्णालय वही बनायेंगे, नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांचा निर्धार पक्का

 राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळेच चार वर्षांचा विलंब झाल्याचा आरोप ...

VIDEO - राज्यात ठिकठिकाणी शिक्षकांचा भव्य मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक - Marathi News | In the state, a large front of the teachers' front was beaten by the collector's office | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO - राज्यात ठिकठिकाणी शिक्षकांचा भव्य मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक

शिक्षकांच्या अचानक होणाऱ्या बदल्यांचा निर्णय अन्यायकारक असून तो निर्णय रद्द करावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी शिक्षक समन्वय समितीकडून मोर्चा काढण्यात आला. ...

नाशिकमध्ये अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेत घुबड गंभीर जखमी; उपचार सुरू - Marathi News |  Owl severely injured in an unidentified carriage of vehicles in Nashik; Treatment continues | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेत घुबड गंभीर जखमी; उपचार सुरू

नाशिक : येथील उंटवाडी-सिटीसेंटर मॉलच्या रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास निशाचर पक्षी घुबड खाद्यासाठी रस्त्यावर उतरले असता अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिली. या धडकेत घुबडाचे प्राण वाचले; मात्र गंभीर जखमी झाल्याने घुबड जायबंदी झाले.अपघातानंतर सुमारे पंध ...

नाशिकच्या बागलाण तालुक्याला प्रधानमंत्री सडक योजनेतून होणार १३ कोटींची विकासकामे - Marathi News | Development works of 13 crore will be taken from the Prime Minister's Roads Project in Baglan Taluka of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या बागलाण तालुक्याला प्रधानमंत्री सडक योजनेतून होणार १३ कोटींची विकासकामे

नाशिक : बागलाण विधानसभा मतदारसंघात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे १३ कोटींची रस्त्यांची कामे मंजूर झाल्याची माहिती आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली.आमदार दीपिका चव्हाण यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती यतिन पगार यांच्या कक्ष ...