स्वच्छ महाराष्टÑ अभियानांतर्गत शहरातील पेट्रोलपंपांवरील शौचालये आम नागरिकांसाठी खुली करून देण्याची अधिसूचना नाशिक महापालिकेने काढली असून, मनपा क्षेत्रातील सर्व पेट्रोलपंपांच्या ठिकाणी असलेल्या शौचालयांना ‘सार्वजनिक शौचालये’ म्हणून घोषित करण्यात आले आ ...
कार्तिक पौर्णिमेनिमित्त शहरातील विविध मंदिरे सहस्त्र दिव्यांनी उजळून निघाली होती. मुक्तिधाम मंदिर व विहितगाव येथील श्री अण्णा नवग्रह गणपती मंदिरात श्री कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ...
येथील उंटवाडी स्मशानभूमीची दुरुस्ती करू नये तसेच याठिकाणी अंत्यविधी करण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला असला तरी सदरची जागा ही पूर्वीपासूनच स्मशानभूमीसाठी राखीव असल्याने शनिवारी (दि.४) याठिकाणी विरोध झुगारून लिंगायत समाजाच्या वतीने पोलीस बंदोबस ...
: येथील जॉगिंग ट्रॅकवर जॉगिंग केल्यानंतर चारचाकीतून घरी परतत असताना चारचाकी राणेनगर बोगद्याच्या अलीकडील कठड्यावर आदळून झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़४) सकाळी घडली़ विकास रामराव पाटील (३०, रा़ पाथर्डी फाटा) असे अपघातात मृत् ...
रंगभूमी ही के वळ लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांपुरतीच मर्यादित नसून नाट्यप्रयोग यशस्वी होण्यासाठी बॅकस्टेज अर्थात विंगेतील कलावंतांचीदेखील तेवढीच महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ध्वनीव्यवस्था, प्रकाशयोजना, नेपथ्य, रंगभूषा यांसह लेखन, दिग्दर्शन आणि कलावंतांचा ...
रविवार कारंजावरील जैन स्थानकात चतुर्मासानिमित्त विराजमान असलेल्या रमणिकमुनीजी यांच्या ५१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत सुशील बहु मंडळाच्या वतीने आधाराश्रमातील मुलांना कपड्यांचे आणि ड्रायफू्रट्सचे वाटप करण्यात आले. ...
अस्वस्थ वाटू लागल्याने आराम करीत असलेल्या वृद्धेस मदत करीत असल्याचे भासवून तिच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास केल्याची घटना बुधवारी (दि़ १) सायंकाळी सिडकोतील राणेनगरमध्ये घडली़ ...
अंबड येथील चुंचाळे शिवारात दत्तनगर भागात असलेल्या देशी दारू दुकानास परिसरातील रहिवाशांकडून विरोध करण्यात आला असून, आज स्थानिक नागरिकांनी दुकानासमोरच ठिय्या मांडून दुकानावर दगडफेक करत दुकान बंद पाडले. तसेच याबाबत निषेध नोंदवित अंबड पोलिसांना निवेदन दि ...
: मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेप्रमाणेच शारीरिक विकास हादेखील महत्त्वाचा असतो. त्या अनुषंगाने मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले. ...
व्यवस्थापकपदाचा गैरवापर करून बँकेतील खातेदारांच्या खात्यावरील ४४ लाख रुपयांची रक्कम स्वत:च्या तसेच नातेवाइकांच्या खात्यावर परस्पर वर्ग करून अपहार केल्याचा प्रकार बँक आॅफ इंडियाच्या इंद्रकुंड (पंचवटी) शाखेत घडला आहे़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बँ ...