संपूर्ण भारतात ज्यांनी फुटकळ आश्वासने देऊन बहुमताने सत्ता मिळविली त्या सत्ताधारी पक्षाकडून माझ्यावर देशद्रोहाचे दोषारोपपत्र का दाखल केले जात नाही? असा खडा सवाल कन्हैया यांनी भाषणाच्या प्रारंभी उपस्थित केला. ...
आकडेवारी आणि तुलनेत जेव्हा यंत्रणा अडकते किंवा त्यातील अनुकूलतेच्या आधारे बचावाच्या भूमिकेत शिरते, तेव्हा मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष घडून आल्याशिवाय राहत नाही. नाशकात डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढल्याच्या प्रकाराबाबतही तसेच काहीसे होताना दिसत आहे, हे ...
किरण अग्रवाल नाशिकला ‘स्मार्ट’ चेहरा देण्यासाठी नुकतेच विविध निर्णय घेतले गेले आहेत. यात गोदाकाठाला सौंदर्याचा साज चढविणाºया योजनांचाही समावेश असून, पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने त्या प्रथमदर्शनी ‘लई भारी’ वाटत आहेत खºया; परंतु गोदा पार्कबा ...
स्टुडन्ट फेडरेशनचे अध्यक्ष कन्हैया कुमार आज दुपारी साडेचार वाजता नाशिकमध्ये येणार असून छात्रभारतीसह दहा संघटनांनी कन्हैया कु मार यांच्या सभेचे आयोजन केले आहे. ...
स्टुडन्ट फेडरेशनचे अध्यक्ष कन्हैया कुमार आज दुपारी साडेचार वाजता नाशिकमध्ये येणार असून छात्रभारतीसह दहा संघटनांनी कन्हैया कु मार यांच्या सभेचे आयोजन केले आहे. ...
मागील दोन ते चार वर्षांपासून हा संशयित आरोपी नाशिकमधील देवळाली कॅम्प परिसरात वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती पंजाब पोलिसांनी मिळविली. पंजाब व हरियाणा आणि चंदीगढ न्यायालयाच्या आदेशान्वये सदर आरोपीला अटक करण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले होत ...
: राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी रस्त्यावर उतरत शक्तिप्रदर्शन केले. प्राथमिक शिक्षक संघटनांची समन्वयक समतीतर्फे शनिवारी (दि. ४) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढ ...
आगामी नाशिक विभाग शिक्षक आमदार निवडणुकीसाठी पुणे येथे शनिवारी ११ इच्छुक उमेदवारांच्या राज्य टीडीएफकडून मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. संघटनेत योगदान दिलेल्या व चळवळीत काम करणाºया शिक्षकाला उमेदवारी द्यावी, असा आग्रह १० इच्छुकांनी धरला. परंतु के ...
‘ट्रेकिंग’च्या नावाखाली मद्यप्राशनाची हौस भागविण्यासाठी गड-किल्ल्यांची निवड करणाºयांची वाढती संख्या निसर्गासाठी हानीकारक ठरत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ऐतिहासिक हरिहर गडावर अशाच एका मद्यपी ‘ट्रेकर्स’च्या टोळक्याने रानगवताला आग लावत धुडगूस घातल्या ...