इंदिरानगर : पाथर्डी फाटा परिसरात दुपारच्या जेवणानंतर झोपलेल्या सासूला उठविण्यासाठी गेलेल्या सुनेला सासूने प्रतिसाद न दिल्याने उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केल्याची घटना शुक्रवारी (दि़३) घडल ...
देवळाली कॅम्प : बलात्कार आणि अपहरणाच्या गुन्ह्यात १६ वर्षांपासून फरार असलेल्या पंजाबच्या संशयित आरोपीस पंजाब आणि नाशिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने देवळाली कॅम्प येथून ताब्यात घेतले. ...
नाशिक : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित राज्य नाट्य स्पर्धेला आज (दि. ६) पासून परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे सुरुवात होणार आहे. नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांच्या हस्ते संध्याकाळी सहा वाजता ...
सोहळा : विद्या-कला-नीती समिती नाशिक : पूर्णवाद वेदमूर्ती व संगीत उपासक प्रदान सोहळा रविवारी (दि.५) उत्साहात संपन्न झाला. पूर्णवाद विद्या- कला-नीती पुरस्कार समितीच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...
एमआरएफ मोग्रीफ सुपरक्रॉस : फॉरेन गटात नाशिकच्या यश पवारने वेधले लक्ष नाशिक : एमआरएफ मोग्रीफ सुपरक्रॉस मोटारबाइक स्पर्धेच्या चौथ्या फेरीत केरळच्या हरित नोआ याने नाशिकचा चौथा राऊंड जिंकून विजयाकडे आगेकूच सुरूच ठेवली. या कामगिरीच्या आधारे त्याने आपल्या ...
दिंडोरी : राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेल्या सेल्फी वुईथ खड्डे या मोहीम अंतर्गत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांनी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी दत्तक घेतलेल्या दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथे नाशिक कळवण रस्त्यावर पडलेल्य ...
येवला : मजूर मिळत नसल्याने शेतकरी हैराण येवला : तालुक्यात मका सोंगणी शेतीसाठी मजूर मिळत नसल्याने आता शेतकरी हैराण झाले आहेत.मजूर मिळत नसल्याने आता शेतकरी यंत्राद्वारे मका पिकाची सोंगणी सुरु केली आहे ...
येवला : लक्षीनारायण मित्रमंडळाच्या वतीने सामूहिक तुळसी विवाह उत्साहात संपन्न झाला. येथील तीन देऊळ परिसरातील लक्ष्मीनारायण मित्रमंडळाच्या वतीने सामूहिक तुळसी विवाह उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. ...
मुंबईत बैठक : येवल्याच्या नगराध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना साकडे वला : शहरातील रखडलेल्या भूमिगत गटार योजनेला चालना द्या किंवा नव्याने मंजुरी द्यावी. तसेच शहरातील नववसाहतीतील रस्ते, सोलर एलएडी पथदीप आदी विकासकामांसाठी १५ कोटींवर निधीची मागणी नगराध्यक्ष ...
कन्हैया कुमार : पंतप्रधान मोदी यांना खुले आव्हाननाशिक : मी देशद्रोही नाही, पण समजा घटकाभर मी चूक केली तर देशात भाजपाचे सरकार आहे, अठरा राज्यांत याच पक्षाची सत्ता आहे. संसदेत बहुमत आहे, मग ५६ इंच छाती असलेल्या पंतप्रधान माझ्यावर चार्टशीट का दाखल करीत ...