दारणा धरणातील आरक्षित पाण्याची पुरेपूर उचल होत नसल्याने महापालिकेने दारणातील पंपिंग स्टेशनची क्षमता दुपटीने वाढविण्याचा प्रस्ताव तयार केलेला असून, केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत निधीची मागणी करण्यात आली आहे. ...
शासन अनुदानातून उभारण्यात येणाºया शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालयावरून भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार वसंत गिते यांच्यात थेट संघर्ष उभा राहिला असतानाच या रुग्णालयावरून महापालिकेतील सत्ताधारी भाजपातही दोन ...
प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले शहर म्हणून नाशिकचा नावलौकिक असला आणि रामकालीन वास्तव्याच्या खुणा ब्रिटिशकालीन दस्तावेजात नोंदवल्या असल्या तरी पुरातत्व खाते ते मानण्यास तयार नाही. सीतागुंफा आणि रामशेज हा भाग सध्याच्या आर्कियॉलॉजिकल सर्व् ...
कीटकनाशके फवारणीवरून खते व कीटकनाशके विक्रेत्यांनी सरकारविरोधात दंड थोपटले असताना नाशिक जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने मात्र त्यांची ही दुकाने तपासणीची कारवाई या धाकामुळेच ‘आस्ते-कदम’ सुरू ठेवल्याचे चित्र आहे. ३० सप्टेंबर २०१७ अखेर खते, बियाणे व कीट ...
गेल्या महिनाभरात गॅस सिलिंडरमध्ये साधारणत: सव्वादोनशे रुपयांची दरवाढ झाली असून, दि. १ नोव्हेंबरपासून जवळपास ९५ रुपयांहून अधिक दरवाढ झाली. त्याविरोधात कळवण तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस महिला आघाडीच्या वतीने तहसीलदार कैलास चावडे यांना कळवणच्या नगराध्यक् ...
तालुक्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेणारी बैठक प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यातील आरोप -प्रत्यारोपाने चांगलीच गाजली. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...
तालुक्यातील खिरमाणी जनता विद्यालयाच्या शिक्षिका सरोज अनाजी सोनवणे (४९) या गुरुवारी शाळेतून घरी जात असताना दुचाकी घसरून पडल्याने गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ...
येथे कार्तिक शु. १५ अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सालाबादप्रमाणे त्र्यंबकेश्वराची भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली. यात हजारो भाविक सहभागी झाले होते. ...