नाशिक : लक्ष्मीपूजनासाठी गावी जाण्यापूर्वी पत्नीने घरातील पाच लाख रुपये किमतीचे सोने-चांदीच्या दागिन्यांचा डबा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यासाठी पत्नीने कचºयाच्या डब्याजवळील प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवला अन् पतीने कचरा समजून तो इतर कचºयाबरोबरच गोणीत भरून ख ...
नाशिक : काठीने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या वृद्धाचा मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़३) पहाटे घडली़ नामदेव कडाजी लाखे ( ७०, रा़ म्हाडा कॉलनी, वडाळा गाव ) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठ ...
मर्यादा पुरूषोत्तम रामचंद्रांच्या अयोध्येतील मंदिरासाठी केंद्रात सत्तेवर असलेला भाजपा लढत असताना दुसरीकडे मात्र याच प्रभुरामचंद्राच्या पाऊलखूणा शोधण्यात आणि हा पौराणिक ठेवा जतन करण्यात मात्र तितकीच उदासिनता दिसून येत आहे. ...
नाशिकरोड : जेलरोड सेंट फिलोमिना शाळेसमोर बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या चार वाहनांच्या विचित्र अपघातात सुदैवाने कोणी गंभीर जखमी झाले नसले तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे. ...
प्रवाशांचा संताप, तिकिटांच्या रकमेचा परतावा मागण्यासाठी गर्दी नाशिकरोड : भुसावळ-पुणे रेल्वेचा मार्ग अचानक बदलला आणि मनमाडहून ही रेल्वे नगर, दौंडमार्गे पाठविण्यात आल्यानंतर प्रवाशांना त्याची पूर्वकल्पनाही देण्यात आली नाही. त्यामुळे शेकडो प्रवासी ताटकळ ...
नाशिक : केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ केली असून, गेल्या तीन महिन्यांतील ही तिसरी दरवाढ आहे. या दरवाढीची अंमलबजावणी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आल्याने आता सिलिंडरसाठी ग्राहकांना ७३९ रुपये मोजावे लागतील. याबरोबरच व्य ...
नाशिक : यंदा वरुणराजाच्या कृपावृष्टीमुळे शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात ९८ टक्के पाणीसाठा असल्याने महापालिकेने सन २०१७-१८ या वर्षासाठी गंगापूर धरणातून ४३०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी जलसंपदा खात्याकडे नोंदविलेली आहे. दारणा धरणातील ४०० दलघफू ...