लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
टेकड्यांलगतच्या भागात बांधकामास मनाई शासन निर्देश : टेकड्यांची पडताळणी - Marathi News |  Prohibition of construction in the areas of the hill | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टेकड्यांलगतच्या भागात बांधकामास मनाई शासन निर्देश : टेकड्यांची पडताळणी

नाशिक : राष्ट्रीय हरित प्राधिकरणच्या आदेशानुसार महापालिका हद्दीत अस्तित्वात असलेल्या टेकड्यांलगतच्या १०० फूट क्षेत्रात कोणतेही बांधकाम करण्यास शासनाने मनाई केली आहे. यापूर्वी ज्या भागात अधिकृतपणे विकास झाला असेल, त्यामध्ये वाढीव बांधकामासाठी अतिरिक्त ...

दगडफेकीची घटना : तणावपूर्ण स्थितीत जुन्या नाशकातील धार्मिक स्थळे हटवली अतिक्रमण मोहिमेला गालबोट - Marathi News | Stoning incident: In old age, religious places of old Nashik have been demolished. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दगडफेकीची घटना : तणावपूर्ण स्थितीत जुन्या नाशकातील धार्मिक स्थळे हटवली अतिक्रमण मोहिमेला गालबोट

नाशिक : महापालिकेमार्फत गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळविरोधी कारवाईला गुरुवारी (दि.१६) जुने नाशिक परिसरात गालबोट लागले. नानावली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्यास सुरुवात झाल्याने पथकावर दगडफेक करण्यात आली. व परिसरातील ...

गोदाकाठ गारठला थंडी : कांदा, गहू उत्पादक सुखावले; - Marathi News | Cold on the Goddess: Onion and wheat growers; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदाकाठ गारठला थंडी : कांदा, गहू उत्पादक सुखावले;

भुरी, तड्यांनी द्राक्ष बागाईतदार धास्तावले सायखेडा : गोदाकाठ परिसरात थंडीचा जोर वाढू लागल्याने कांदा, गहू पीक उत्पादक सुखावले असले तरी, द्राक्ष बागायईतदार मात्र धास्तावले आहेत. अतिथंडीमुळे द्राक्ष पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो. शिवाय द्राक्ष फु ...

पांगरीकरांचा रस्ता रुंदीकरणास विरोध उड्डाणपूल किंवा बायपासची मागणी : भूमिअभिलेखच्या पथकाला धाडले माघारी - Marathi News |  Demand for crossing the road of Pangrikar: flyover or bypass demand: Land records drive | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पांगरीकरांचा रस्ता रुंदीकरणास विरोध उड्डाणपूल किंवा बायपासची मागणी : भूमिअभिलेखच्या पथकाला धाडले माघारी

सिन्नर : सिन्नर - शिर्डी महामार्ग चौपदरीकरणासाठी मोजणीच्या कामाला आलेल्या भूमिअभिलेख खात्याच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या पथकाला संतप्त पांगरीकरांनी गावठाण हद्दीतील मोजणी करू न देता माघारी धाडले. ...

वीजप्रश्नी आक्रमक : राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प; पूर्ण दाबाने वीजपुरवठा करण्याची मागणी - Marathi News | Power attack aggressor: traffic jam on state highway; Demand for full pressing power supply | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीजप्रश्नी आक्रमक : राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प; पूर्ण दाबाने वीजपुरवठा करण्याची मागणी

नांदगावी शेतकºयांचा रास्ता रोको नांदगाव : वीजप्रश्नी तालुक्यातील पिंप्राळे वाखारी येथील शेतकºयांनी अचानक रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे नांदगाव - मनमाड राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, वीज वितरण विभागाकडून थातूरमातूर उत्तर देत वेळ ...

सुरगाण्यातील विद्यार्थिनींना विषबाधारुग्णालयात दाखल - Marathi News | The students of the Surgana were admitted to poisonous hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरगाण्यातील विद्यार्थिनींना विषबाधारुग्णालयात दाखल

सुरगाणा : तालुक्यातील माणी येथील आदिवासी विकास विभाग प्रकल्पांतर्गंत येणाºया कन्या आश्रमशाळेतील सहा मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी (दि. १६) घडली. शासकीय पोषण आहाराचे सेवन केल्यानंतर ही घटना घडली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यक ...

यंदाही १४२५ रुपये किमतीला होणार मक्याची खरेदी गत वर्षापेक्षा जादा भाव : गुदामांअभावी केंद्रे रखडली - Marathi News | The price of maize will be at Rs 1425 per quintal more than last year: Centers kept for lack of godowns | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यंदाही १४२५ रुपये किमतीला होणार मक्याची खरेदी गत वर्षापेक्षा जादा भाव : गुदामांअभावी केंद्रे रखडली

श्याम बागुल ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या वर्षी १३५६ रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केलेला मका ३० पैसे दराने विकण्याची वेळ आलेली असताना यंदाही शासनाने मक्याचे खुल्या बाजारात घसरलेले दर पहाता शेतकºयांना दिलासा देण्यासाठी १४२५ रुपये क्विंटल दरान ...

‘त्या’ सात धार्मिक स्थळांना अनधिकृत ठरवत न्यायालयाने याचिका फेटाळली; नाशिक महापालिकेकडून कारवाई सुरू - Marathi News | The court rejected the plea of ​​'those' seven religious places illegally; Action taken by Nashik municipal corporation; Do not believe in rumors: city-e-Khatib | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ सात धार्मिक स्थळांना अनधिकृत ठरवत न्यायालयाने याचिका फेटाळली; नाशिक महापालिकेकडून कारवाई सुरू

मोहीम शांंततेत सुरू असून, मुस्लीम समाजाच्या वतीने शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्यासह मौलाना मुफ्ती सय्यद आसिफ इकबाल, मौलाना इब्राहीम कोकणी, नुरी अकादमीचे हाजी वसीम पिरजादा, एजाज रजा, असलम खान आदिंनी संबंधित धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांसह परिसरात ...

‘त्या’ सात धार्मिक स्थळांना अनधिकृत ठरवत न्यायालयाने याचिका फेटाळली; नाशिक महापालिकेकडून कारवाई सुरू - Marathi News | The court rejected the plea of ​​'those' seven religious places illegally; Action taken by Nashik municipal corporation; Do not believe in rumors: city-e-Khatib | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ सात धार्मिक स्थळांना अनधिकृत ठरवत न्यायालयाने याचिका फेटाळली; नाशिक महापालिकेकडून कारवाई सुरू

मोहीम शांंततेत सुरू असून, मुस्लीम समाजाच्या वतीने शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्यासह मौलाना मुफ्ती सय्यद आसिफ इकबाल, मौलाना इब्राहीम कोकणी, नुरी अकादमीचे हाजी वसीम पिरजादा, एजाज रजा, असलम खान आदिंनी संबंधित धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांसह परिसरात ...