ऊसदर आंदोलक शेतकयांच्या छातीऐवजी पायावर गोळी मारू शकत होते, असे बेताल वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले याच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतिकृतीला जोडे मारा आंदोलन करण्यात आले. ...
भावना दुखावणारे संवाद आणि चित्रीकरण असल्याचा आरोप करीत शहरातील ‘दशक्रिया’ चित्रपटाच्या प्रयोगाला सकल ब्राह्मण समाजाकडून कडाडून विरोध करण्यात आला. तथापि, विरोध मोडून पोलीस बंदोबस्तात ‘दशक्रिया’ चित्रपटाचा खेळ पार पडला. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच ...
नाशिक : न्यायालयात दाखल करण्यात येणा-या पुरवणी दोषारोपपत्रात आरोपी न करण्यासाठी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारणारे शहर पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक निवांत जगजितसिंह जाधव यांना शुक्रवारी ( ...
नाशिक : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या बाहेर सेनेच्या उप महानगर प्रमुखाने त्याच्या साथीदारासह शिवसैनिकाला भर रस्त्यात बडदल्याची घटना शुक्रवारी दुपारी घड ...
नाशिक : पुणे जिल्ह्यातील घोडेगाव प्रकल्प कार्यालयातील तत्कालीन प्रकल्प अधिकारी शासनाने नेमलेल्या चौकशी समितीत दोषी आढळूनही त्याच्यावर कारवाई होत नसल्याने त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईसाठी नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशन संघटनेतर्फे आदिवासी विकास आयुक्त ...
नाशिक : केंद्रीय भृपृष्ठ वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांनी नाशिक व सांगली येथे निर्यातीसाठी ड्रायपोर्ट उभारण्याची घोषणा केल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला अप्रत्यक्ष का होईना बूस्ट मिळाले आहे. निफाड साखर कारखान्याच्या शंभरहू ...
नाशिक- अश्विननगर येथील राजे संभाजी क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडिअमधील वीज पुरवठा गेल्या आठ दिवसांपासून महावितरणने खंडीत करण्यात आला आहे. यामुळे वीज पुरवठ्यावर सुरु असलेले सेतू कार्यालय तसेच मैदानातील म्यूझिकवर सुरु राहणारे संगीत बंद झाले असल्याचे चि ...
नाशिक- येथील इंदिरानगर अर्थात पूर्व प्रभागातील घंटागाडी ठेकेदार कामगारांच्या आरोग्याची काळजी घेत नसून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. हॅँडग्लोझ, मास्क, गमबुट, अॅप्रन अशा कोणत्याही आवश्यक गोष्टी पुरवल्या जात नसल्याने त्वचासंसर्ग व श्वासाच् ...