लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकास अटक - Marathi News | While taking bribe, the police sub-inspector arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकास अटक

: न्यायालयात दाखल करण्यात येणाºया पुरवणी दोषारोपपत्रात आरोपी न करण्यासाठी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारणारे शहर पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक निवांत जगजितसिंह जाधव यांना शुक्रवारी (दि़१७) ...

अकरा महिन्यांत  ७३ बळी घेणारा ‘स्वाइन फ्लू’ ओसरला - Marathi News | Swine flu, which took 73 wickets in eleven months, lost | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अकरा महिन्यांत  ७३ बळी घेणारा ‘स्वाइन फ्लू’ ओसरला

शहरात गेल्या अकरा महिन्यांत तब्बल ७३ बळी घेणाºया स्वाइन फ्लूचा जोर आता ओसरत चालला असताना डेंग्यूच्या आजाराने मात्र थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांत घसरलेले तपमान व बदलत्या वातावरणामुळे सर्दी-खोकल्याच्या आजाराने ग्रस्त रुग्णांची गर्दी दवाखान्यांमध ...

संतुलित जीवनशैलीतूनच यशाची प्राप्ती शक्य - Marathi News | Success can be achieved through a balanced lifestyle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संतुलित जीवनशैलीतूनच यशाची प्राप्ती शक्य

दैनंदिन कामे करताना अनेकजण नोकरी, व्यवसाय  आणि कुटुंब यात समतोल साधू शकत नसल्याची तक्रार करतात. परंतु जीवनात यशस्वी होण्यासाठी  या दोन्ही गोष्टींना पुरेसा वेळ देणे गरजेचे असून, वेळेचा सदुपयोग  व शिस्तबद्ध नियोजनातून संतुलित जीवनशैली साधल्यास  कोणत्या ...

कॅश क्रेडिट बॉण्ड देण्यास  कर्जबाजारी पालिका असमर्थ - Marathi News | Debtor's bank is unable to provide cash credit bonds | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॅश क्रेडिट बॉण्ड देण्यास  कर्जबाजारी पालिका असमर्थ

महापालिकेने शासनाकडे प्रस्तावित केलेली प्रीमिअम दरवाढ तांत्रिकदृष्ट्या योग्य असून, आर्थिक संकटात सापडलेली आणि कर्जबाजारी झालेली महापालिका कॅश के्रडिट बॉण्ड देऊच शकत नाही, असा दावा विकास आराखड्यात आरक्षित जमिनी असलेल्या शेतकºयांनी ‘लोकमत’शी बोलताना के ...

संभाजी क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडिअमचा वीजपुरवठा खंडित - Marathi News | The power supply of the indoor stadium in the Sambhaji Sports Complex is broken | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संभाजी क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडिअमचा वीजपुरवठा खंडित

खिडक्यांच्या काचा फुटलेल्या, साफसफाई नाही, तसेच शौचालयाची दुरवस्था यांसह अनेक कारणांनी सध्या गाजत असलेल्या अश्विननगर येथील राजे संभाजी क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडिअमधील वीजपुरवठा गेल्या आठ दिवसांपासून महावितरणने खंडित केला आहे. यामुळे वीजपुरवठ्यावर ...

समृद्धी महामार्गाच्या  विरोधकानेच दिली रस्त्यासाठी बागायती जमीन - Marathi News | Land of horticulture for the road given by opposition opponent of Samrudhi highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समृद्धी महामार्गाच्या  विरोधकानेच दिली रस्त्यासाठी बागायती जमीन

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाºया शेतकरी संघर्ष समितीच्या इगतपुरी तालुका अध्यक्षानेच त्याची आई व मुलाच्या नावे असलेली बागायती जमीनच समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदीने शासनाला विक्री केली असून, समृद्धीविरोधी भूमिका घेणाºय ...

पुढील वर्षी दोनच रविवार जाणार वाया ; सलग तीन सुट्यांची पर्वणी - Marathi News | The next year, it will go on two Sundays; Three consecutive escape mountains | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुढील वर्षी दोनच रविवार जाणार वाया ; सलग तीन सुट्यांची पर्वणी

सन २०१६ मध्ये चार, तर सन २०१७ मध्ये तीन रविवारी सार्वजनिक सुट्यांवर सरकारी कर्मचाºयांना पाणी सोडावे लागले होते. पुढील वर्षी २०१८ मध्ये केवळ दोनच रविवार वाया जाणार असल्याने सरकारी कर्मचाºयांसाठी ही खुशखबर आहे. याशिवाय, वर्षातून तीन वेळा सलग तीन सुट्या ...

इंदिरानगर  परिसरात डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ - Marathi News | Daily increase in dengue-like patients in Indiranagar area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगर  परिसरात डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ

परिसरात डेंग्यूसदृश रुग्णांची संख्येत दिवसागणिक वाढ होत असून, महापालिकेचा आरोग्य विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ...

बीएलओंची निवडणूक अधिकाºयांशी हुज्जत - Marathi News | The Election Officer of the BHU | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बीएलओंची निवडणूक अधिकाºयांशी हुज्जत

निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये सुरू झालेल्या मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारांच्या घरोघरी जाऊन करण्यात येणाºया सर्वेक्षणात मतदारांचे पत्ते सापडत नसल्याच्या कारणावरून शुक्रवारी प्रशिक्षणासाठी हजर राहिलेल्या केंद्रस्तरीय अधिकाºयांनी (बीएलओ) गोंधळ ...