नाशिक : गुन्हेगाराच्या खुनात सहभाग असल्याच्या आरोपावरून मध्यवर्ती कारागृहात असलेले पंचवटीतील प्रभाग ४ मधील भाजपाचे नगरसेवक हेमंत शेट्टी हे गेल्या पाच महिन्यांपासून महापालिकेच्या महासभांना गैरहजर असून, येत्या सोमवारी (दि.२०) होणाºया महासभेला अनुपस्थित ...
राजकारण अधिकतर लाटांवर चालते हे खरेच, पण जेव्हा या लाटा ओसरतात, तेव्हा साºयांना सर्वत्र समान संधी खुणावू लागते. सद्य राजकीय स्थितीत तसेच चित्र असल्याने स्थानिक नगरपालिकांच्या निवडणुकीत आयाराम-गयारामांचे पेव मोठ्या प्रमाणात फुटले असून, सर्वच राजकीय पक ...
ग्रामविकास ही शासनाची जबाबदारी असली तरी, लोकसहभागाखेरीज ते शक्य नाही. विशेषत: खर्चिक बाबींसाठी शासनाकडून विविध योजनांतर्गत निधी उपलब्ध होत असला तरी, स्वच्छता, हगणदारीमुक्ती, ग्रामरक्षण, पर्यावरण संवर्धन यांसारख्या बाबी विनाखर्च साकारता येणाºया आहेत. ...
कळवण/अभोणा : कळवण तालुक्यातील देवळीकराड येथे गॅस्ट्रोची लागण झाली असून, ७५ पेक्षा अधिक आदिवासी बांधवांना बाधा झाली आहे. तालुक्यातील आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे आदिवासी बांधवांना आरोग्य सुविधाही तत्काळ उपलब्ध न झाल्याने शनिवारी (दि. १८) आदिवास ...
नाशिक : आदिवासी क्षेत्रातील पेसा गावातील आदिवासींच्या जमिनी ग्रामसभेच्या ठरावाशिवाय घेता येणार नाही, या पूर्वीच्या कायद्यात बदल करण्यात आल्याने समृद्धी महामार्गासाठी इगतपुरीच्या १९ आदिवासी गावांतील जमिनी घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकºयाने स्वत: ...
शहर पोलीस आयुक्तालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या ३० व्या परीक्षेत्रिय पोलीस क्रीडा स्पर्धेत पुरुष गटाचे सांघिक विजेतेपद नाशिक ग्रामीण तर महिला गटात नाशिक शहर संघाने मिळविले़ या स्पर्धेत पहिल्या दिवसापासूनच नाशिक ग्रामीणने वर्चस्व प्रस्थापित केले होते़ ...
नाशिक : महात्मानगर येथील बिल्डिंग मटेरीयल सप्लायरकडून बांधकाम साहित्याची खरेदी करून पैसे न देता कल्याणच्या तिघा संशयितांनी सुमारे ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे़ रिषभ रमेश दुबे, दिनानाथ पांडे व रितेश दुबे (रा़प्लॉट नंबर १०४, मातृभूमी अ ...
एकूणच हा वटवृक्ष तोडण्याबाबतची कुठलीही परवानगी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे नव्हती; मात्र तरीदेखील पालिकेच्या पथकाने वटवृक्षावर जेसीबी फिरविल्याने संताप व्यक्त होत आहे. ...
नाशिक : उच्च न्यायालयाचे आदेशान्वये महानगरपालिकेने सुरू केलेली अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई शहरात अंतीम टप्प्यात पोहचली आहे. बोटावर मोजण्याइतके धार्मिक स्थळे आज हटवून कारवाईला पुर्णविराम पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून दिला जाणार आ ...
केंद्रीय भृपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नाशिक व सांगली येथे निर्यातीसाठी ड्रायपोर्ट उभारण्याची घोषणा केल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला अप्रत्यक्ष का होईना बूस्ट मिळाले आहे. निफाड साखर कारखान्याच्या शंभरहून अधिक ह ...