नामपूर : मार्च २०१८ मध्ये दहावी व बारावी बोर्डाची परीक्षा देणाºया लेटकमर्स विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात येणार नाही. त्यामुळे सकाळी ११ वाजेनंतर परीक्षागृहात आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेलाच मुकावे लागणार आहे. यापूर्वी परीक्षेला येणा ...
केजीएस कारखान्याचे बॉयलर प्रदीपन निफाड : तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील केजीएस साखर कारखान्याचा बॉयलर प्रदीपन समारंभ रविवारी (दि. १९) कारखान्याच्या कार्यस्थळावर पार पडला. ...
नांदगाव : शहरातील कचरा संकलन करून घंटागाडीद्वारे घनकचरा डेपोवर वाहून नेणे या कामाचा उद्घाटन समारंभ आज शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुहास कांदे यांच्या हस्ते पार पडला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष राजेश कवडे होते. ...
मनमाड : राज्य संरक्षित व राष्टÑीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेल्या गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी पुरातत्व विभागाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन गडांची स्वच्छता व स्वच्छतेची जनजागृती करणाºया संस्थांच्या कार्याची शासनाकडू ...
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने शनिवारी जेसीबीच्या सहाय्याने वटवृक्ष पाडल्यामुळे नागरिकांसह वृक्षप्रेमींनी पालिकेच्या या कारवाईचा निषेध नोंदवून संताप व्यक्त केला आहे. वड प्रजातीच्या वृक्षांना उच्च न्यायालयाचे संरक्षण असतानाही पालिके ...
गुरू विद्याहरी देशपांडे यांच्या शिष्या भक्ती देशपांडे यांनी अंतिम टप्प्यात कथ्थक नृत्याविष्काराला गणेश परणने प्रारंभ केला. त्यानंतर ११ मात्रांचा चारताल की सवारी सादर केली. तसेच चैती यंही भैया मोतिया हैरा गयी... ही ठुमरी आणि तीनतालमध्ये होरीच्या नृत्य ...
नाशिक : उच्च न्यायालयाने वड प्रजातीची झाडे तोडण्यास मनाई केली असतानाही महापालिकेने मुंबईनाका परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याच्या कारवाईदरम्यान, येथील धार्मिक स्थळापासून काही फुटांवर असलेल्या वडाच्या वृक्षावरही बुलडोझर चालविला. वटवृक्ष पाडल्या ...
नाशिक : जलसंपदा विभागाने महापालिकेसाठी चालू वर्षी गंगापूर आणि दारणा धरणातील ४३०० दलघफू पाणी आरक्षण यंदाही ‘जैसे थे’च ठेवल्याने पालिका प्रशासनाची पंचाईत झाली असून, गंगापूर धरणातून किमान १०० दलघफू पाणी आरक्षण वाढवून मिळण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. त्या ...
नाशिक : महात्मानगर येथील बिल्डिंग मटेरियल सप्लायरकडून बांधकाम साहित्याची खरेदी करून पैसे न देता कल्याणच्या तिघा संशयितांनी सुमारे ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे़ वृषभ रमेश दुबे, दीनानाथ पांडे व रितेश दुबे (रा़प्लॉट नंबर १०४, मातृभूमी अ ...