लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोलापुरात ग्रीन यादीची तपासणी अजून सुरूच - Marathi News | The green list is still going on in Solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापुरात ग्रीन यादीची तपासणी अजून सुरूच

सोलापूर : जिल्ह्यातील एक लाख ९१ हजारांहून अधिक शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज भरले असून, त्यापैकी २,५६६ शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले. ...

नाशिककरांचा स्नेह हा अमूल्य ठेवा ! हृदयनाथ मंगेशकर यांचे सत्कार सोहळ्यात भावोद्गार - Marathi News | Keep the affection of Nashikara dear! Hridaynath Mangeshkar felicitated at Bhavnagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांचा स्नेह हा अमूल्य ठेवा ! हृदयनाथ मंगेशकर यांचे सत्कार सोहळ्यात भावोद्गार

नाशिक : गाणे हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे किंबहुना गाणे हा आमच्या मंगेशकर कुटुंबीयांचा श्वास आहे. आम्ही अनेक शहरांत गायनाचे कार्यक्रम केले. ठिकठिकाणी सत्कार सोहळे झाले. या नाशिकनगरीत शास्त्रीय गायन कार्यशाळेनिमित्त दोनदिवस भरभरून प्रेम दिले. ...

राष्ट्रसेविका समितीच्या वतीने जिल्हा पथसंचलन - Marathi News | District Pathashankaran on behalf of National Service Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रसेविका समितीच्या वतीने जिल्हा पथसंचलन

राष्ट्रसेविका समितीचे पथसंचलन नाशिक : राष्ट्र सामर्थ्यशाली व्हायचे असेल तर राष्ट्रातील प्रत्येक स्त्री सर्वार्थाने सक्षम होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेच्या अध्यक्ष शशी अहेर यांनी केले. ...

सिनेटसाठी जिल्ह्यात ४८ टक्के मतदान; २७ रोजी मतमोजणी - Marathi News | 48 percent voting in the district; Counting on 27th | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिनेटसाठी जिल्ह्यात ४८ टक्के मतदान; २७ रोजी मतमोजणी

पुणे विद्यापीठ : ४ हजार ७२५ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी रविवारी (दि. १९) नाशिक जिल्ह्यातील १७ केंद्रांतील २५ बुथवर मतदानाची प्रक्रि या सुरळित पार पडली असून, जिल्हाभरातून ४८.१५ टक्के म ...

व्यापाºयांच्या प्रश्नी संघटित प्रयत्न करण्यावर भरव्यापारी संघटनेच्या वार्षिक सभेत निर्णय - Marathi News | Decision in the annual meeting of the Association of Business Organizations on organized efforts to address the issues of trade | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :व्यापाºयांच्या प्रश्नी संघटित प्रयत्न करण्यावर भरव्यापारी संघटनेच्या वार्षिक सभेत निर्णय

नाशिक : शहरातील विविध भागातील व्यापारी व उद्योजकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यापुढे व्यापारी, उद्योजकांचे कोणतेही प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा निर्णय नाशिक धान्य किराणा व्यापारी संघटनेच्या वार्षिक सभेत घेण्यात आल ...

दिंडोरी नाका भागात हातगाड्या रस्त्यावरच पंचवटी : अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष्र - Marathi News |  Panchavati: Inaccessibility of encroachment department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी नाका भागात हातगाड्या रस्त्यावरच पंचवटी : अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष्र

पंचवटी : दिंडोरी नाका ते निमाणी बसस्थानकदरम्यान महापालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या पदपथावर विविध हातगाडीधारकांनी अतिक्रमण करून महापालिकेच्या अतिक्रमण विभागापुढे आव्हान उभे केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पदपथावरील हातगाड्या हटव ...

इंदिरानगरला आधार कार्ड केंद्रांची कमतरता गैरसोय : उपजिल्हाधिकाºयांना निवेदन - Marathi News | Disqualification of Indiranagar Aadhaar Card Centers Disadvantage: Request to Sub-Zodiacs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगरला आधार कार्ड केंद्रांची कमतरता गैरसोय : उपजिल्हाधिकाºयांना निवेदन

इंदिरानगर : परिसरात आधार कार्ड केंद्रांची संख्या अपुरी असल्याने आणि काही बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्याची दखल घेत उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना नगरसेवक डॉक्टर दीपाली कुलकर्णी यांनी तातडीने आधार कार्ड केंदे्र सुरू करण्याच्या मागणीचे ...

रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या नागरिक त्रस्त : वाहतुकीला अडथळा; मालकच जबाबदार - Marathi News | Struggling animals stuck in the streets: blocking traffic; The owner is responsible | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या नागरिक त्रस्त : वाहतुकीला अडथळा; मालकच जबाबदार

सातपूर : परिसरात ठिकठिकाणी मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांनी बैठक मारून ताबा घेतल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. मोकाट जनावरांच्या अघोषित रास्ता रोकोमुळे रहदारीलादेखील अडथळा निर्माण होत आहे. ...

...ही जबाबदारी कोणाची ? शहरातील रस्ते म्हणे मोकळा श्वास घेऊ लागले आहेत. मात्र ..... - Marathi News | Who is this responsibility? The roads in the city have started breathing. Only ..... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...ही जबाबदारी कोणाची ? शहरातील रस्ते म्हणे मोकळा श्वास घेऊ लागले आहेत. मात्र .....

नाशिक : शहरातील रस्ते म्हणे मोकळा श्वास घेऊ लागले आहेत. मात्र काही प्रमुख रस्त्यांवर जेव्हा ‘स्नॅप’ टाकला तेव्हा असे चित्र पहावयास मिळाले. एकूणच शहरातील प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांची अशी अवस्था आहे. त्यामुळे रस्त्याचा श्वास गुदमरलेला असून, वाहतुकीला अ ...