नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात नरेंद्र दराडे यांच्या रूपाने शिवसेनेला विजयश्री लाभताच आता जिल्ह्यातील आगामी निवडणुकातील गणिते बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेने या निवडणुकीत काँग्रेस आघाडीची साथ देणाऱ्या भाजपाचा मुखभंग घडविल्याची हकीक ...
नाशिक : आरोग्यास घातक असलेल्या रसायनांपासून बनवलेला आणि सर्वत्र बंदी असलेलाएमडी हा अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणात नाशिक पोलिसांनी गेल्या आठवड्यात केलेल्या कारवाईनंतर या प्रकरणातील रॅकेट उद्ध्वस्त करण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. ...
नाशिक : आर्थिक गैरव्यवहार व एनपीएमुळे देशातील बँकिंग व्यवस्था अतिशय अडचणीत आली असून, वाढते एनपीएचे प्रमाण, नीरव मोदीसारख्यांकडून बँकांची झालेली फसवणूक यामुळे बँकांची विश्वसनीयता धोक्यात आली आहे. ...
नाशिक : अग्निशमन विभागासह बांधकाम आणि पर्यावरण विभागामार्फत माजी महापौर प्रकाश मते यांना त्यांच्याच मालकीच्या केनिंगस्टन क्लबची रिटेंनिग वॉल पडून महापालिकेने नदीलगत उभारलेल्या गॅबियन वॉलचे नुकसान झाल्याबद्दल १ कोटी ४० लाख रुपये नुकसानभरपाईची नोटीस बज ...
नाशिक : महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र प्रेमराज पाटील हे शनिवारी (दि.२६) सकाळी ६ वाजता आयुक्तांच्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमासाठी नाशिकरोडला जातो, असे सांगून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने गंगापूररोड पोलीस ठाण्य ...
नाशिक : केंद्रातील मोदी सरकारच्या कारकिर्दीला चार वर्षे पूर्ण झाले असून, या चार वर्षांत मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात के ल्याचा आरोप करीत नाशिक शहर काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी (दि.२६) शहरातून मोर्चा काढूून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. ...
नाशिकरोड : दारूच्या नशेत धुंद असलेल्या मामाने पाच वर्षांच्या भाचीला नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या आवारात एकटीला बसवून कुठेतरी निघून गेल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिसांनी त्या मुलीला तिच्या आईच्या ताब्यात सुखरूप दिले. ...
सिडको : शुभम पार्क येथील रेणुकामाता मंदिराचा प्रथम वर्धापन दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. ...