ग्रामपंचायत ते नगरपंचायत, असा टप्पा गाठत विकासाच्या मार्गावर धावू पाहणाऱ्या जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींमध्ये नेतृत्वाचा खांदेपालट झाला असून, नवीन पदाधिकाºयांकडेही पूर्वीइतक्याच अपेक्षेने बघितले जाणे स्वाभाविक आहे. ...
विंचूर : हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असलेल्या रुग्णाला बघण्यासाठी जात असलेल्या स्विफ्ट डिझायर कारला अपघात होऊन येथील ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच शकुंतला रत्नाकर दरेकर या जागीच ठार झाल्या, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ...
सायखेडा : शेतकºयांनी पुकारलेल्या संपाचे परिणाम दुसºया दिवसापासून दिसू लागले आहेत. विविध मागण्यांसाठी गोदाकाठ भागातील शेतकरी संपावर गेले आहेत. त्यामुळे सायखेडा मार्केटमध्ये शुकशुकाट होता. ...
घोटी : केंद्र सरकार व राज्य सरकारच्या धोरणांमुळे देशभरात इंधनाचे दर कमालीचे वाढले आहेत. याच्या परिणाम महागाईवर झाला आहे. इंधनाचा विचार केला असता २५ वर्षांतील ही विक्रमी दरवाढ असल्याचे बोलले जात आहे. पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीचा भडका सुरू असतानाच सरकार ...
सटाणा : शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी व शेतकºयांचा सातबारा उतारा कोरा करावा आदी मागण्यांसाठी शनिवारी (दि.२) दुपारी दीडशे ते दोनशे शेतकरी व महिला शेतकºयांनी मोरेनगर जवळून जाणाºया साक्री-शिर्डी ...
सटाणा : जिल्ह्यात येवला, सिन्नर, चांदवडसह सटाणा तालुक्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वाºयासह पाऊस झाल्याने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. अचानक आलेल्या पावसाने शेतात काढून ठेवलेला कांदा, चारा भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झ ...
शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदचा परिणाम मालवाहतूकीवर जाणवला आहे. नाशिक बाजारसमितीतून मुंबई व उपनगरात दैनंदिन ३५ ते ४० वाहने भरून भाजीपाला रवाना होत असतो मात्र दोन दिवसांपासून मुंबईकडे रवाना केल्या जाणाºया पालेभाज्या मालाची ५० टक्के नि ...
नाशिक विभागातील महसूल अधिका-यांकडे यापुर्वी असलेले अनेक शासकीय वाहने दहा वर्षापेक्षा अधिक काळ जुने झाले असून, त्या वाहनांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. या वाहनांचा वापर करून शासकीय कामकाज करणे म्हणजे जीव धोक्यात टाकण्यासारखे असल्याने अनेक अधिका-यांनी ...
येथील शेतकºयांनी रस्त्यावर टमाटे व कांदे फेकून सरकारचा निषेध व्यक्त करत शेतकरी संपाला पाठिंबा दिला. सध्या बाजारात शेतकºयांच्या कोणत्याही शेतमालाला भाव नसल्याने कवडीमोल भावाने शेतमाल विकला जात आहे. तेव्हा पिकावर केलेला खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे ...
सरसकट कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रीय किसान मजदूर महासंघातर्फे पुकारण्यात आलेल्या संपाला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सायखेडा येथे आंदोलनादरम्यान तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर ...