सिन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शुक्रवारी सायंकाळी मान्सूनपूर्व वादळी पाऊस झाला. पांढुर्ली- भगूर रस्त्यावर झाड पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. विंचूरदळवी शिवारात वादळाने शेतकऱ्याच्या नेटशेडचे नुकसान झाले. ...
जिल्हा परिषदेतील आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे यांची शुक्रवारी (दि.१) बदली झाली असून, त्यांच्या जागी नाशिक महापालिकेत अनेक वादग्रस्त निर्णयांमुळे विशेष ठरावाने हकालपट्टी करण्यात आलेले डॉ. विजय डेकाटे यांची जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी म्हणून नियुक् ...
ग्रामपंचायत क्षेत्रामधील लघु, मध्यम व काही ठिकाणच्या मोठ्या उद्योगांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कारखान्यांच्या ठोक अंशदानाची तरतुदीनुसार कर देण्याचा नियम सरकारने रद्द केला आहे. ...
राष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता मंचाने पुकारलेल्या देशव्यापी शेतकरी संपामुळे शुक्रवारी (दि.१) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाज्यांची आवक घटली असून, भाज्यांचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहे. ...
गेल्यावर्षी राज्यात १ जून पासून झालेल्या शेतकरी संपानंतर मध्य प्रदेशातील मंदसौर येथे शेतकºयांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या शेतकºयांसोबतच आजपर्यंत शेतकºयांच्या विविध प्रश्नांसाठी बलिदान देणाºया शेतकºयांना शुक्रवारी (दि.१) नाशिक जिल्ह ...
शेतक-यांच्या विविध संघटनांनी शुक्रवारी (दि.१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत सरकारचा निषेध नोंदवला. यात महाराष्ट्र राज्य किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. गेल्यावर्षी १ जून २०१७ रोजी शेतकरी संप झाल्यानंतर शेतकºयांना संपूर्ण ...
महापालिकेतील अतिकामाच्या तणावामुळे जात असल्याची चठ्ठी लिहून गत सहा दिवसांपासून बेपत्ता असलेले नगररचना विभागातील बेपत्ता सहायक अभियंता रवींद्र पाटील यांचा शोध घेण्यास शहर पोलिसांना यश आले़ तांत्रिक विश्लेषणाच्या साहाय्याने पोलिसांनी पुण्यातील स्वारगेट ...
खासगी संस्था आणि राजकीय नेते यांच्या ताब्यात असलेल्या शहरातील मिळकती महापालिकेने ताब्यात घेण्यास प्रारंभ केला असून, तीन दिवसांत सव्वाशे मिळकतींना सील करण्यात आल्याचे वृत्त आहे त्यातील सिडको विभागातील सुमारे चाळीस मिळकतींचा समावेश आहे. ...
नाशिक महापालिकेच्या वतीने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गोदावरी नदीपात्राचे प्रदूषण थांबविण्यासाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या सुरक्षारक्षकांना प्रशासनाने कार्यमुक्त केल्याने संतप्त झालेल्या तब्बल ९५ सुरक्षारक्षकांनी शुक्र वारी (दि.१) सकाळी ...