लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
फर्निक्युअर ट्रॉलीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना आव्हान - Marathi News | Challenge the chief minister on the occasion of the Ferniors Trolley | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फर्निक्युअर ट्रॉलीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना आव्हान

भुजबळांना आवतण : राजकीय वर्चस्ववादाला सुरुवातनाशिक : सप्तशृंग गडावर भाविकांची ने-आण करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या फर्निक्युअर ट्रॉलीच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेळ मिळत नसल्याचे पाहून सप्तशृंगगड ग्रामपं ...

लक्ष्मण पाटील यांचे निधन - Marathi News | Laxman Patil's death | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लक्ष्मण पाटील यांचे निधन

मालेगाव : ज्येष्ठ समाजवादी साथी, राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्त्व लक्ष्मण वेडू पाटील-भोसले ऊर्फ लखूतात्या (८४) यांचे बुधवारी (दि. ६) सकाळी आजाराने निधन झाले. ...

मडकीजांब येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात - Marathi News | At Shivaji Maharaj's day at Mudkijamb | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मडकीजांब येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

दिंडोरी : तालुक्यातील मडकीजांब येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हनुमान मंदिराच्या सभागृहात झालेल्या कार्यक्र माच्या प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास मंत्रोच्चारासह दुग्धाभिषेक करण्यात आला. ...

वाहन खरेदी नसल्याने अनुदान प्रलंबित - Marathi News | Grant is pending due to non-purchase of the vehicle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाहन खरेदी नसल्याने अनुदान प्रलंबित

नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने स्वयंरोजगारासाठी मागास वर्गातील नागरिकांना चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येते. मात्र अनेक तालुक्यांमधील लाभार्थ्यांना अद्याप अनुदान वितरित करण्यात आले नसल्याची बाब जिल्हा परिषदेच्या ...

‘टीमवर्क’मुळे सेना बाजी मारेल - Marathi News | The army will beat the teamwork | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘टीमवर्क’मुळे सेना बाजी मारेल

नाशिकरोड : विधान परिषद निवडणुकीत ज्या टीमवर्कने विजय मिळविला त्याचप्रमाणे टीडीएफच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होऊन शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही बाजी मारेल, असा विश्वास सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी मेळाव्यात ...

संदीप बेडसे हेच टीडीएफचे उमेदवार - Marathi News | Sandeep Badse is the TDF candidate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संदीप बेडसे हेच टीडीएफचे उमेदवार

नाशिकरोड : शिक्षक मतदारसंघावर नेहमीच टीडीएफचे वर्चस्व राहिले असून, नाशिक विभागाच्या मतदारसंघासाठी टीडीएफतर्फे ज्यावेळी उमेदवारांची चाचपणी करण्यात आली त्यावेळी पुणे येथे झालेल्या बैठकीत संदीप बेडसे यांच्या उमेदवारीला १९ पैकी १८ सदस्यांनी पाठिंंबा दर्श ...

३१ जागांसाठी ३८१ उमेदवार - Marathi News | 381 candidates for 31 seats | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :३१ जागांसाठी ३८१ उमेदवार

ओझर टाउनशिप : येथील एचएएल कामगार संघटनेच्या ३१ जागांसाठी १५ जून रोजी होणाऱ्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीअखेर एकूण ३८१ इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक अधिकारी एस.एस. सोनवणे, सहायक ...

शेतकºयांचा रास्ता रोको - Marathi News | Stop the path of farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकºयांचा रास्ता रोको

नामपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते दीपक पगार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. ६ ) सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

भुजबळ-कोकाटे यांच्यात तासभर चर्चा - Marathi News | An hour-long discussion between Bhujbal-Kokate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुजबळ-कोकाटे यांच्यात तासभर चर्चा

सिन्नर : जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ व सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मुंबई भेटीत सुमारे तासभर गोपनीय चर्चा झाल्याचे वृत्त आहे. कोकाटे यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असली तरी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभू ...