सिन्नर : जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ व सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मुंबई भेटीत सुमारे तासभर गोपनीय चर्चा झाल्याचे वृत्त आहे. कोकाटे यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असली तरी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभू ...
नाशिकरोड : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत बुधवारी टीडीएफ व शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे, टीडीएफचे दुसरे उमेदवार संदीप बेडसे यांच्यासह आठ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आजपर्यंत १३ जणांनी २० उमेदवारी अर्ज दाखल केले असून, गुरुव ...
नाशिक : राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या वतीने सर्वशिक्षा अभियानांतर्गत राज्यात मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप सुरू असताना इयत्ता पहिलीच्या पुस्तकांची छपाईच पूर्ण झाली नसल्याने पुस्तक पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आठ विभागीय भांडारांमार्फत पाठ्यपुस्तकांचे वितरण ...
नाशिक : गोमांसची वाहतूक करणारी पिकअप अडविल्याच्या रागातून नाशिकमधील आवास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गौरव क्षत्रिय यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (दि़६) सांयकाळच्या सुमारास वडाळा पाथर्डी रस्त्यावर घडल ...
नाशिक : आम्ही, पेस्ट कंट्रोलचे कर्मचारी असून तुमच्या घराचे मोफत पेस्ट कंट्रोल करून देतो असे महिलांना सागंून त्यांचे लक्ष विचलित करून घरातील सोन्याचे दागिने, मोबाईल तसेच रोकड चोरणाºया चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला आहे़ गंगापूर रोडवरील घटनेनंतर गोंविद ...
नाशिक : मिळकतीचे बनावट साठेखत, खरेदीखत तसेच खोटा सर्च रिपोर्ट बँक आॅफ इंडियाच्या शिवाजी उद्यान शाखेत जमा करून त्याद्वारे ४४ लाख रुपयांचे कर्ज काढून सहा संशयितांनी बँकेची फसवूणक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ विशेष म्हणजे या संशयितांमध्ये एका महिला व ...
नाशिक - पुणे महामार्गावरील चिंचोली फाट्याजवळील ढाब्यावर सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायावर मंगळवारी (दि़५) रात्री नाशिकरोड पोलिसांनी छापा टाकला़ पोलिसांनी दोन पिडीत महिलांची सुटका करून ढाब्याचा मालक, व्यवस्थापक व अन्य दोन अशा चौघा संशयितांना अटक केली आह ...