नाशिक : जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवणारे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. आता त्यांच्या पाठोपाठ त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांनाही न्यायालयाने जामी ...
नाशिक : गोवा येथे सुरू असलेल्या ब्रीज स्पर्धेत भारताच्या मिक्स डबल संघाने पहिल्याच दिवशी आघाडी घेत स्पर्धेत आव्हान निर्माण केले आहे. बुधवारी सकाळी या स्पर्धेला प्रारंभ झाला. ...
नाशिक : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्रात गुरूवार दि. ७ रोजी सकाळी ९.३० वाजता एक दिवसीय विभागीय कृषि संशोधन व विस्तार सल ...
पंचवटी : गेल्या पाच दिवसांपासून शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपाचा मंगळवारी नाशिक बाजार समितीत परिणाम जाणवला. मंगळवारी बाजार समिती बंद असल्याच्या अफवेमुळे शेतकºयांनी सोमवारच्या तुलनेत विक्रीला आलेल्या शे ...
नाशिक : महापालिकेच्या वतीने एकेकाळी वाजतगाजत राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेची उतरती कळा कायम असून, १६ हजार घरांची योजना आता साडेसहा हजारांवरच गुंडाळण्यात आली आहे. या योजनेत आत्ता फक्त साडेसातशे लाभेच्छुकांना घरे देणे शिल्लक असून, निवडणुकीसाठी असलेली ...
नाशिक : महापालिकेने शहरात राबविलेल्या भुयारी गटार योजनेचे चेंबरमधील मलजल अडवून त्याचा शेतीसाठी पाणी वापरण्याचा प्रकार वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ उघड झाला आहे. अशाप्रकारे आढळलेला हा तिसरा प्रकार असून, चेंबरमध्ये अडथळे आणल्याने गटारी तुंबण्याचे प ...
नाशिक : नीरीच्या वतीने सोमेश्वरजवळ नाल्यातील प्रदूषित पाण्याचे नैसर्गिक झाडांच्या माध्यमातून शुद्धीकरण करण्यासाठी साकारण्यात आलेला प्रकल्प बंद पडला असून, औद्योगिक क्षेत्रातील हजारो लिटर पाणी गोदापात्रात सहज मिसळले जात आहे. ...
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी कोथिंबीरची आवक काही प्रमाणात घटल्याने बाजारभाव तेजीत आले. सायंकाळी झालेल्या लिलावात मेथी ४० रुपये तर कोथिंबीर ३५ रुपये प्रतिजुडी दराने विक्री झाली. ...
नाशिक : बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. सोशल मीडियावर पंधरा दिवसांपूर्वीच ६ जून रोजी निकाल जाहीर होणार असल्याची पोस्ट फिरत असल्याने पालकांना सहा तारखेची प्रतीक्षा होती. परंतु ...
नाशिक : महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून पावसाळी गटार योजना राबविली असली तरी प्रत्यक्षात मात्र शेकडो ठिकाणी तळे साचल्याने पालिकेचे पितळ उघडे पडते. महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार शहरातील विविध विभागात तब्बल ४९३ ठिकाणी पाणी साचणार असून, संभाव्य संकट ...