लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
काजव्यांच्या झगमगाटाची पर्यटकांना भुरळ - Marathi News | Embark on tourists' tourism | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काजव्यांच्या झगमगाटाची पर्यटकांना भुरळ

घोटी : धरतीला मान्सूनची चाहुल लागली असून, काजव्यांच्या चकमक चंदेरी दुनियेने भंडारदरा परिसर उजळून निघाला आहे. येथील हिरडा, बेहडा, सादडा वृक्षांवर काजवे नृत्य करताना दिसत असून, या प्रकाशमयी तारकांचे आगमन म्हणजेच मान्सून आल्याचा संकेत असल्याचे आदिवासी ब ...

मुंढेगावजवळ तिहेरी अपघात - Marathi News | Triple accidents near Mundhegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंढेगावजवळ तिहेरी अपघात

घोटी : मुंबई - आग्रा महामार्गावर मुंढेगावजवळ मंगळवारी (दि. ५) सकाळी तिहेरी अपघात झाला. या अपघातात चारजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रकने अचानक पेट घेतल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाल ...

शेकडो घरांची पडझड - Marathi News | Hundreds of houses collapse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेकडो घरांची पडझड

नांदूरशिंगोटे : सोमवारी झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने सिन्नर तालुक्यातील गोंदे गावाला मोठा तडाखा बसला असून, शेकडो घरांची पडझड झाली आहे. शेतमाल, वाहने यांनाही फटका बसला असून, अंगावर पत्रा पडल्याने एक महिला गंभीर जखमी झाली आहे. गोंदे येथे मंगळवार ...

सटाण्यात रिपाइंतर्फे तहसीलदारांना निवेदन - Marathi News | Representation of the Tahsildar by the Representative | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाण्यात रिपाइंतर्फे तहसीलदारांना निवेदन

सटाणा: भरमसाठ इंधन दरवाढ मागे घ्यावी व अ‍ॅक्ट्रॉसिटी कायदा कडक करावा अशा विविध मागण्यांसाठी बागलाण तालुका रिपाइंच्या वतीने जिल्हा सरचिटणीस किशोर सोनवणे, तालुकाध्यक्ष बापूराज खरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार जितेंद्र कुंवर यांना निवेदन सादर करण्यात आ ...

ट्रॅक्टरखाली सापडून चिमुकला ठार - Marathi News | Tired of being caught under a tractor and shot to death | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रॅक्टरखाली सापडून चिमुकला ठार

नाशिक : ट्रॅक्टरवर बसून शेतात जात असलेल्या सातवर्षीय चिमुकल्याचा ट्रॅक्टरच्या फण व टायरमध्ये सापडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि़५) दुपारच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील नांदडगाव येथे घडली. रोशन किशोर सोनवणे (७, रा. नांदडगाव, ता़ इगतपुर ...

शेतकरी संपाला वकील संघाचा पाठिंबा - Marathi News | Support of the advocacy team for the strike of farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी संपाला वकील संघाचा पाठिंबा

सटाणा : शेतमालाला उत्पादन खर्चाच्या आधारावर हमीभाव द्यावा व शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी आदी मागण्यांसाठी १ जूनपासून सुरु असलेल्या देशव्यापी शेतकरी संपाला मंगळवारी (दि.५) येथील वकील संघाने जाहीर पाठिंबा दिला आहे. संपाला पाठिंबा म्हणून येत्या १० ज ...

धमकी दिल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा - Marathi News | Crime against police sub-inspector for threatening | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धमकी दिल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा

इगतपुरी : शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत बोरटेंभे शिवारातील हॉटेल गोल्डन रिसॉर्टच्या मालकाला धमकी देऊन पैसे मागितल्या प्रकरणी मुंबईतील वरळी येथील पोलीस उपनिरीक्षक व त्याच्या मुलासह मावस भावाविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये साजरा होणार प्रवेशोत्सव - Marathi News | Zilla Parishad schools will be celebrated at the entrance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये साजरा होणार प्रवेशोत्सव

नाशिक : सर्वशिक्षा अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये १५ ते ३० जून या कालावधीत ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी पटनोंदणी पंधरवडा राबविण्यात येणार असून, या काळात सर्व शाळांमध्ये प्रवोशोत्सवही साजरा कर ...

नाशकात शेतकरी संपाची धग वाढणार - Marathi News |  Farmer's strike will increase in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात शेतकरी संपाची धग वाढणार

नाशिक : गेल्या वर्षी किसान क्रांती मोर्चाची धग संपूर्ण महाराष्ट्रात पोहचविणाऱ्या नाशिक जिल्ह्णात यावर्षी मात्र शेतकरी संपाचा प्रभाव दिसून आला नाही. त्यामुळे राष्ट्रीय किसान महासंघाच्या देशव्यापी संपातील नाशिकच्या समन्वयकांनी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोल ...