निफाड : शेतकरी संपाच्या पाशर््वभूमीवर निफाड येथे शुक्र वारी (दि ८ ) भरणाºया आठवडे बाजारात शेतकºयांनी शेतमाल विक्र ीस आणू नये असे आवाहन निफाडचे नगरसेवक अनिल कुंदे यांनी मंगळवारी शेतकºयांच्या बैठकीत केले. ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या सदस्यांसह पदाधिकाºयांनीही मंगळवारी (दि. ५) झालेल्या सर्वसाधारण सभेत जिल्हाभरातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अनुपस्थित राहणाºया वैद्यकीय अधिकाºयांविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष ...
नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील तरुण शेतकरी कैलास विष्णू जेजुरकर (३६) याने कर्जबाजारी-पणाला कंटाळून राहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
नाशिक : रजा मंजूर असतानाही गैरहजर असल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सेवेतून निलंबित केल्याच्या निषेधार्थ ग्रामीण रोजगार हमी कायदा कर्मचारी संघटनेच्या कंत्राटी कामगारांनी मंगळवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. पावस ...
नाशिक : ‘तंबाखूजन्य जर्दा, खर्रा आणि सिगारेट-बिडी धुम्रपानाच्या दुष्परिणामांची मला जाणिव आहे. मी, माझे कार्यालय, घर तसेच परिसर तंबाखूमुक्त राखेन, असा संकल्प करित महाराष्ट्र पोलीस अकॅडमीतील ८१९ प्रशिक्षणार्थी पोलीस उप-निरीक्षकांनी मंगळवारी (दि़५) तंबा ...
नाशिक : चारचाकी वाहन टोर्इंग करण्यापुर्वी लाऊनस्पीकरवर वाहन काढून घेण्यासंदर्भात पूर्वसूचना देणे आवश्यक असतानाही त्याचे पालन न करता टोर्इंग करणाऱ्या वाहतूक पोलिसास वाहनचालकाने मंगळवारी (दि़५) चांगला धडा शिकविल्याची घटना महापालिकेच्या राजीव गांधीभवनसम ...
नाशिक : ट्रॅक्टरवर बसून शेतात जात असलेल्या सातवर्षीय चिमुकल्याचा ट्रॅक्टरच्या फण व टायरमध्ये सापडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि़५) दुपारच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील नांदडगाव येथे घडली. रोशन किशोर सोनवणे (७, रा. नांदडगाव, ता़ इगतपुर ...
नाशिक : आॅस्ट्रेलियातील इंटरनॅशनल कंपनीची डुप्लीकेट वेबसाइट तयार करून व त्याद्वारे मोठ्या वेतनाचे आमिष दाखवून नाशिकमधील मेकॅनिकल इंजिनिअरला नायजेरियन टोळीने पावणेतीन कोटी रुपयांना गंडा घातला.या फसवणुकीनंतर विदेशात पळून जाण्याच्या तयारीत असलेला आंतररा ...