लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
लायन्स क्लब कार्पोरेटचे पदग्रहण उत्साहात - Marathi News | Enthusiasm of Lions Club Corporate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लायन्स क्लब कार्पोरेटचे पदग्रहण उत्साहात

लायन्स क्लब आॅफ नाशिक कार्पोरेटचा पदग्रहण समारंभ माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष एमजेएफ डॉ. राजू मनवाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच येथे संपन्न झाला. यावेळी नवनियुक्त अध्यक्ष राजेंद्र किसन वानखेडे, सचिव जयोम व्यास व खजिनदार डी. एस. पिंगळे यांनी पदभार ...

मनपाने महावितरणला बजावली नोटीस - Marathi News |  Manav has issued a notice to Mahavitaran | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाने महावितरणला बजावली नोटीस

नाशिक : महापालिकेची परवानगी न घेता महावितरणने विविध भागात वृक्षांच्या फांद्यांची छाटणी केली. त्यामुळे समतोल बिघडल्याने अनेक वृक्ष धोकादायक स्थितीत असून, त्यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त दिल्यानंतर उद्यान विभागाने महावितरणच्या विभागीय कार्यालयांना नोटिसा ...

व्यावसायिकांकडून परवाना शुल्क वसुलीस विरोध - Marathi News | Licensing fees from professionals vicious protest | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :व्यावसायिकांकडून परवाना शुल्क वसुलीस विरोध

व्यापारी आणि उद्योजकांकडून परवाना शुल्क वसुली करण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावाला आम आदमी पक्षाने कडाडून विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात पक्षाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे. ...

घरेलू महिला कामगारांची प्रलंबित मागण्यांसाठी  निदर्शने - Marathi News | Demonstrations for pending demands of domestic women workers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरेलू महिला कामगारांची प्रलंबित मागण्यांसाठी  निदर्शने

घरेलू कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कामगार उपायुक्त कार्यालयासमोर सीटू संलग्न संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी सहायक कामगार आयुक्त किशोर दहीफळकर यांना निवेदन देण्यात आले. ...

नाशिकमधील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा : दोन लाखांचे दागिने केले परत - Marathi News | nashik,riksha,driver,return,two,lakh,gold,ornaments | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा : दोन लाखांचे दागिने केले परत

नाशिक : एकंदरीतच रिक्षाचालकांकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टीकोन फारसा चांगला नाही़ मात्र, या व्यवसायातील काही रिक्षाचालकांमधील आपल्या व्यवसायाप्रतीची निष्ठा व प्रामाणिकपणा टिकून असल्याचे सोमवारी(दि़१८) दुपारी घडलेल्या घटनेमुळे सिद्ध झाले़ मुंबईतील जोग ...

घोटीतील अपघातात चार जागीच ठार - Marathi News |  Four killed in a car crash | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटीतील अपघातात चार जागीच ठार

सिन्नर-घोटी रस्त्यावर रविवारी सायंकाळी झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाले. अपघातानंतर गतिरोधकाच्या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी घोटी-सिन्नर रस्ता तब्बल अर्धा तास रोखून धरला. ...

उसनवार पैशाच्या वादातून खून :  महालपाटणेची घटना - Marathi News |  Assassination: Money from money laundering: The mansion incident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उसनवार पैशाच्या वादातून खून :  महालपाटणेची घटना

गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आलेल्या मालेगाव तालुक्यातील सडक सौंदाणे येथील प्रभाकर दत्तू पवार यांच्या मारेकऱ्यास बारा तासांत ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली़ संतोष श्रावण कुवर (२०, रा़ मेशी, ता़ देवळा) याने उसनवारीतून हा खून ...

वडाळागावत पंधरवड्यापेक्षा अधिक कालावधीपासून गूढ आजार? - Marathi News | WadalaGavav mysterious illness for more than 15 years? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळागावत पंधरवड्यापेक्षा अधिक कालावधीपासून गूढ आजार?

पंधरवड्यापेक्षा अधिक कालावधीपासून वडाळागाव परिसरातील बहुतांश भागांमधील नागरिक हातापायांच्या पंज्यात होणाऱ्या असह्य वेदनांनी हैराण झाले आहेत. पायाच्या घोट्यापासून संपूर्ण तळवा आणि हाताच्या बोटांमध्ये होणाºया असह्य वेदना देणाºया गूढ आजाराने वडाळागावात ...

मान्सून सरींचा शिडकावा - Marathi News | Sprinkle monsoon tops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मान्सून सरींचा शिडकावा

उत्तर महाराष्टत मान्सूनने प्रवेश केला असून, ही शुभवार्ता आहे. मान्सून रविवारी (दि.१७) सक्रिय झाला. मुंबईत दिवसभर झालेल्या जोरदार पावसामुळे मान्सून सरींचा नाशिककरांवरही शिडकावा झाला. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ३.६ मि.मी. इतका पाऊस झाला. ...