पंचवटी : दिंडोरीरोडवरील मेरी रासबिहारी लिंकरोडवरील एका खासगी जागेत महापालिकेची कुठली परवानगी न घेता अनधिकृतपणे सुमारे २५ ते ३० दुकानांचे केलेले बांधकाम महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी दुपारी उद्ध्वस्त केले आहे. ...
चांदवड - लोकमान्य टिळक म्हणायचे की, जिथं पुस्तकं आहे तिथं स्वर्ग असतो . त्यामुळे देवालयाप्रमाणे आपण ग्रंथालय वंदनीय म्हणून जवळ केली पाहिजे, तरच आपला बौध्दीक विकास होऊ शकतो. असे प्रतिपादन उपप्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी केले.राष्टÑीय ग्रंथपाल दिनानि ...
मालेगाव कॅम्प : मालेगाव शहर तालुक्यामध्ये अंधश्रद्धा निर्मुलन समितीची कार्य अधिक जोमाने करण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम घेणार आहे. तसेच नरेंद्र दाभोलकर, पानसरे यांच्या स्मरणार्थ सप्ताह पाळण्यात येणार आहे. यात शालेय विद्यार्थी, सर्व सामान्य नागरिकांसा ...
नांदगाव : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करून त्याची तत्काळ अंमलबजावणी व्हावी या व इतर मागण्यांसाठी तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने येथील हुतात्मा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
नाशिक : महापालिकेत कामाच्या अतिताणाची चर्चा सुरू असतानाच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी (दि.१३) खातेप्रमुखांच्या बैठकीत माझ्यामुळे कामाचा ताण वाटतो काय? असा प्रश्न करीत वर्ग घेतला. त्याचप्रमाणे कर्मचा-यांच्यादेखील बैठका घेण्याच्या सूचना केल्या आ ...
वाढीव विज देयकाबाबत वारंवार वीज वितरण कंपनीला कळवून देखील जास्तीचे बिल येण्याचे सत्र सुरूच असल्याने मंगळवारी संतप्त आडगावकरवासियांचा संतापाचा बांध फुटला त्यांनी वीज वितरण कंपनीचा निषेध म्हणून आडगावात वीज देयकांची होळी करून संताप व्यक्त केला. वाढती मह ...
रविवारी संध्याकाळी सुरतमध्ये चंद्रदर्शन घडले. मुंबई येथील प्रतिनिधींनी सुरत येथे जाऊन धार्मिकदृष्ट्या शास्त्रीय पद्धतीने चंद्रदर्शनाची लेखी ग्वाही प्राप्त केली. त्यानुसार मुंबईच्या राज्यस्तरीय चांद समितीने बकरी ईद बुधवारी साजरी केली जाणार असल्याचे स् ...
लोकसभेच्या निवडणुका महिनाभरात जाहीर होण्याची शक्यता असून या निवडणुकांच्या तयारीत कोणतीही उणीव राहू, नये यासाठी पेजप्रमुख ते बुथप्रमुखांपर्यंत कार्यकर्ते तयार करा, निधीची काळजी करून नका प्रसंगी गरज पडली, तर कार्येकर्ते हायर करा, तरीही कार्यकर्ते मिळत ...
सुरक्षेच्या दृष्टीने मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांनी कडक पाऊल उचलले असून, त्यासाठी त्यांनी रहिवासी व व्यावसायिकांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. त्यात प्रामुख्याने वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाºयांनी आपला रहिवासी ग ...