उमराणे : देवळा तालुक्याच्या पुर्व भागातील उमराणेसह परिसरात पाण्याअभावी करपलेल्या मका, कांदा आदी खरीप पिकांची पाहणी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली. ...
नाशिक : नवरात्रौत्सवानिमित्त परिसरात ठिकठिकाणी करण्यात आलेल्या दांडिया रास आयोजनामुळे दररोज देवीचा जागर होतअसून, त्याला महिला, तरूणी, तरूणांचा जोरदार ... ...
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षही कामाला लागला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने एका खासगी संस्थेमार्फत राज्यातील आमदारांच्या कामाबाबत कानोसा घेण्यात आला असता, त्यात ...
जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवा कर्मचाऱ्यावर कामाचा अतिरिक्त ताण असल्याने कर्मचारी प्रचंड मानसिक दडपणात असल्याचा आरोप करीत कर्मचाºयांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्या वर दडपशाहीचा आरोप केला आहे. कामाच्या ताणामुळेच एका आरोग्य सेवकाने आत्महत्या केल्याचा आरोप कर ...
‘मी-टू’ चळवळीविरुद्ध महिलांवर अत्याचार करत असणाºया, महिलांकडे चुकीच्या दृष्टीने पाहणाºया पुरुषांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर सुरू असलेले जोक्स, कमेंटस, मॅसेजेस, कार्टुन्स हे खेदजनक. ...
बोरगांव : विज भारनियमन कमी करावे तसेच सुरगाणा तालुका दुष्काळी जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव यूवा समिती व सर्वपक्षीय व शेतकरी बांधवांतर्फे सापूतारा वणी मार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे दोन्हीबाजूकडील ...
परतीच्या पावसाने ओढ दिल्याने काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे़ मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय १५ आॅक्टोबरनंतरच्या बैठकीनंतर घेतला जाणार असून, नियमानुसार पाणी सोडले जाणार असल्याची माहिती जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणम ...
देशातील मूळ रहिवासी असलेल्यांना ‘वनवासी’ संबोधून सेवा कार्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत वनवासी कल्याण आश्रमाच्या संकल्पनेला आता काही आदिवासींकडूनच हादरे देण्यास प्रारंभ झाला आहे. त्याअंतर्गत वनवासी कल्याण आश्रमाची मोटार रोखून त्यावरील वनव ...