आश्विननगर येथील राजे संभाजी क्रीडा संकुलात असलेल्या जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था झाली आहे. ट्रॅकवर पाणी मारण्यात येत नसल्याने संपूर्ण टॅÑकच धुळीत हरविल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ...
जिल्हा एनएसयूआयतर्फे गाजराच्या आकाराचा केक कापून केंद्र सरकारच्या गेल्या चार वर्षांतील कारभाराचा निषेध करण्यात आला. यावेळी बोलताना एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांना टीकेचे लक्ष करतानाच सरकारविरोधात देशात व राज ...
नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात सध्या सोयाबीन काढणीच्या कामास वेग आला असून, काही शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात तर काहींनी खळ्यावरच व्यापाºयांना बोलावून सौदे केले आहेत. ...
शालेय पोषण आहार बनविणे, वितरित करणे आणि तपासणीबाबत शालेय शिक्षण विभागाकडून आजवर अनेक निर्णय घेण्यात आले आणि काही बदलण्यातही आले. पोषण आहारातील हा प्रयोग अजूनही सुरूच असून, आता पोषण आहाराची चव तपासण्याच्या जबाबदारीतून मुख्याध्यापकांना वगळण्यात आले आहे ...
खुटवडनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत घरातून एका लाख दहा हजार रुपयांचे दागिने लांबविले, तर दिंडोरीरोड भागात घडलेल्या दुसऱ्या घटनेत एक दुकान फोडून ८३ हजार रुपये लांबविल्याची घटना घडली आहे. ...
शेतीबरोबर जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला पाहिजे, खरे तर दुग्ध व्यवसाय हा शेतीला जोडधंदा नसून मूळ धंदा आहे. गाई वासरे पाळून दुग्ध व्यवसाय केला तर शेतकऱ्यांना नेहमी भेडसावणाºया आर्थिक समस्या दूर होतील. ...
भारतीय शास्त्रीय संगीत जगातील सर्वोत्तम प्राचीन कलाकृतींपैकी एक आहे. त्याच्या सौंदर्य आणि मनोरंजक गुणधर्मांबरोबर संगीताची मानसिक, बौद्धिक क्षमतेवर सकारात्मक प्रभाव पाडण्याची क्षमता आहे. ...
हिरावाडीतील त्रिकोणी बंगल्यानजीक असलेल्या कालिकानगर रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झालेली असली तरी याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
देशात सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असून, खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या असताना बळीराजा मात्र लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त गाठण्यासाठी झेंडूच्या फुलांची तोडणी करण्यात गर्कआहे. ...